सावनेर: सर्वोदय नगर पाणी टंकी साठी एक्सप्रेस फिडर लाईन टाका, माजी नगरसेवक तुषार उमाटे यांचे वीज अभियंत्यास निवेदन व चर्चा.
अनिल अडकिने सावनेर तालुका प्रतिनिधीमो. नं.-९८२२७२४१३६ सावनेर:- शहरात पाणी पुरवठा करणारी सर्वोदय नगर येथील पाणी टंकी ही फार जुनी असून...









