Month: January 2023

खासदार सुप्रिया सुळे यांच्या साडीने घेतला पेट, दैव बलवत्तवर म्हणून मोठा अनर्थ टळला.

वैशाली गायकवाड, उपसंपादक (पुणे) महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या साडीने भर कार्यक्रमात ...

Read more

मोटर सायकलच्या धडकेत गेला 19 वर्षीय विद्यार्थिनीचा बळी, एटापल्ली येथील दुर्दैवी घटना.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- येथून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. येथील राजमाता ...

Read more

मिरा-भाईंदर महानगर पालिकेच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण 2023 अंतर्गत स्वच्छता विषयक मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन.

नितीन शिंदे मुंबई महानगर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- दिनांक 14 जानेवारी 2022 रोजी मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छ ...

Read more

मुंबई मेट्रो मार्गावरील मेट्रो मार्ग 7 गुंदवली स्थानकात जाऊन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी घेतला कामाचा आढावा.

नितीन शिंदे, मुंबई महानगर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या १९ जानेवारी रोजी मुंबई ...

Read more

बीड: भारत भूषण पुरस्कारासाठी आदर्श ग्रामसेवक सखाराम काशिद यांची निवड.

श्याम भुतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- महाराष्ट्र शासनाचा राज्यस्तरीय आदर्श ग्रामसेवक पुरस्कार प्राप्त,सरपंच परिषद महाराष्ट्र ...

Read more

शिवसेनेच्या महिला नेत्या वैशालीताई सूर्यवंशी यांनी मकर संक्राती बालगोपाळांसोबत पतंग उडवून आनंद साजरी.

ईसा तडवी, पाचोरा तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पाचोरा:- येथे पाचोरा तालुका युवा सेना तर्फे मकर संक्रातीच्या निमित्याने ...

Read more

मित्राचा खून करून पसार झालेल्या आरोपीस चोवीस तासाचे आत रावेत पोलीस स्टेशन चे तपास पथकाने पुनावळे येथे सापळा रचून केली अटक.

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ रावेत पोलीस स्टेशन पिंपरी चिंचवड शहर पुणे :- दि. ०३/०१/२०२३ रोजी ते दि ०४/०१/२०२३ रोजी ...

Read more

आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी घेतली गोवर प्रतिबंधक उपाययोजनां विषयी आढावा बैठक.

नितीन शिंदे मुंबई महानगर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- गोवर उपाययोजनांसंदर्भात आज महाराष्ट्रभरातील ग्रामीण तसेच शहरी आरोग्य यंत्रणा, ...

Read more

विक्रोळी विधानसभा मतदारसंघातील ठाकरे गटातील अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेना (शिंदे) गटात मध्ये जाहीर प्रवेश.

नितीन शिंदे मुंबई महानगर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- विक्रोळी विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील अनेक ...

Read more
Page 31 of 55 1 30 31 32 55

तारखेनुसार बातमी पहा

January 2023
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.