मुंबईतल्या झोपड़पट्ट्या स्वच्छ आणि सुंदर करा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे महानगर पालिका आयुक्तांना निर्देश.
मुख्यमंत्र्यांची कुर्ल्याच्या एसआरए वसाहतीला अचानक भेट, अधिकारी आणि कंत्राटदारला घेतले फैलावर, सार्वजनिक शौचालयांची दिवसातून पाच वेळा सफाई झाली पाहिजे. श्री ...
Read more








