_भाजप महायुतीच्या विजयासाठी आढावा बैठक: मा.खा. अशोकजी नेते यांचे मार्गदर्शन.
दिं.१८ नोव्हेंबर २०२४ ब्रह्मपुरी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी मा.खा. तथा भाजपा अनु.जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोकजी नेते यांच्या नेतृत्वाखाली भाजप महायुतीची ...
Read more









