Month: November 2024

अहेरी विधानसभा मतदार संघात पाचव्या फेरीत राष्ट्रवादी काँग्रेसचे धर्मरावबाबा आत्राम 2993 मताने आघाडीवर.

मधुकर गोंगले गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- विधानसभा मतदार संघात आज सकाळ पासून मतदान मोजणीला सुरुवात ...

Read more

राजुरा विधानसभा मतदार संघात तिसऱ्या फेरीत ॲड. वामनराव चटप 2704 मताने आघाडीवर.

संतोष मेश्राम, राजुरा तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात आज सकाळ पासून मतदान मोजणीला सुरुवात ...

Read more

अहेरी विधानसभा मतदार संघात पहिल्या फेरीत राष्ट्रवादी काँग्रेसचे धर्मरावबाबा आत्राम 1025 मताने आघाडीवर.

मधुकर गोंगले गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- विधानसभा मतदार संघात आज सकाळ पासून मतदान मोजणीला सुरुवात ...

Read more

हिंगणघाट विधानसभा मतदार संघात पहिल्या फेरीत भाजपा उमेदवार 2303 मताने आघाडीवर.

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- विधानसभा मतदार संघात आज सकाळ पासून मतदान मोजणी ला सुरुवात ...

Read more

अहेरी विधानसभेतील राजाराम, खांदला पोलीस स्टेशन हद्दीत मतदान केंद्रावर पोलिस बंदोबस्तात मतदान शांततेत पार.

राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ...

Read more

आर्वित विद्यमान आमदार दादाराव केचे यांनी फडणवीस यांचे विश्वासू वानखेडे यांचा केला गेम? भाजपात विविध चर्चेला उधाण.

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार संघ विधानसभा निवडणुकीपूर्वी पासून विविध ...

Read more

हिंगणघाट आंबेडकर चौक मध्ये असलेल्या अशोक जवादे यांच्या घराला भीषण आग, आगीत लाखोंचे साहित्य जाळून खाक.

अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक येथील अशोक जवादे यांचे निवासस्थानी ...

Read more

अहेरी विधानसभेतील राजाराम, खांदला पोलीस स्टेशन हद्दीत मतदान केंद्रावर पोलिसांचा चोक बंदोबस्तात शांततेत पार*

*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी तालुक्यातील ...

Read more

राजुरा विधानसभा संघात पुनागुडा मतदान केंद्रावर मतदानाच्या टक्केवारीत वाढ 63 टक्के मतदान.

राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या जिवती तालुक्यातील पुनागुडा मतदान केंद्र ...

Read more
Page 7 of 20 1 6 7 8 20

तारखेनुसार बातमी पहा

November 2024
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
252627282930  

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.