एटापल्ली तालुक्यातील हेड्री येथील कल्लीअम्मल दवाखान्यात विविध पदासाठी आरोग्य भर्ती घेणे सुरु आहे.
इच्छुक्कांनी त्वरित संपर्क करण्याचे डॉ,चरणसिंग सलूजा यांनी केली आहे. मधुकर गोंगले, उपसंपादक मो. नं. 9420751809. गडचिरोली जिल्यातील एटापल्ली तालुक्यातील हेड्री ...
Read more


