टोल नव्हे, हा ‘खुनी’ निष्काळजीपणा! ‘विश्वराज’च्या CEO वर ३०४-अ अंतर्गत FIR ची ‘AAP’ बल्लारपूरची मागणी.
.हनिशा दुधे चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी मो. नं.9764268694 बल्लारपूर/चंद्रपूर: बामणी-वरोरा या 'मृत्यू महामार्गा' वरील जीवघेण्या खड्ड्यांमुळे झालेल्या अपघाती मृत्यूंना केवळ 'खड्डे' ...
Read more

