आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष 2025 च्या निमित्ताने सहकारातून समृध्दी निर्माण करणे व सहकाराला बळकटी देण्यासाठी रविवारी सहकार मेळाव्याचे आयोजन.
पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन. प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा ,दि.6:- ...
Read more
