चिखली (उमरी) येथे कुकुटपालन पोल्द्रीफार्म मुळे गावातील नागरिकांना आरोग्याला धोका.
कुकुटपालनाची परवानगी तात्तडीने रद्द करण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या नेतृत्वात उमरी गावातील नागरिकांनी तहसिलदाराना दिले निवेदन मुकेश चौधरी ...
Read more
