ठाणे येथील दिवा येथे शिंदे गटातील गुंडाकडून बौद्ध कार्यकर्त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न, रूग्णालयात दाखल.
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकरांनी रुग्णालयात घेतली भेट. ✒️राज शिर्के मुंबई महानगर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन ...
Read more
