राजुरा येथे रक्षाबंधनाच्या निमित्ताने ब्लॅक डायमंड इंटरनॅशनल प्री-स्कूलने नैतिकतेचा दिला संदेश.
"तुम्ही आहात म्हणून आम्ही सुरक्षीत आहोत" नागरिक - पोलिस दलातील बंध मजबूत करण्यासाठी आयोजित रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन. संतोष मेश्राम चंद्रपूर ...
Read more
