कॅरी फॉरवर्ड योजनेमुळे विद्यार्थ्यांना दिलासा :- सिनेट सदस्या तनुश्रीताई धर्मरावबाबा आत्राम यांचे प्रतिपादन
गडचिरोली /प्रतिनिधी गडचिरोली विद्यापीठा अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना गोंडवाना विद्यापीठाकडून कॅरी फॉरवर्ड योजना लागू झाल्याने अनेक विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे...









