माझं लग्न तर झालं आहे, मात्र तो नकार देत आहे. माझ्या आईला समजल्यावर तिचं काय..’, अन भररस्त्यात ढसाढसा रडू लागली राखी सावंत.
✒️राज शिर्के, मुंबई (पवई) प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंत सध्या आपल्याखाजगी आयुष्यामुळे प्रचंड चर्चेत...








