सावनेर येथे गणेश चतुर्थी निमित्त सिद्धिविनायक मंदिर येथे धार्मिक वातावरणात कार्यक्रम संपन्न.
अनिल अडकिने सावनेर तालुका प्रतिनिधीमो नं.9822724136 महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर:- पहलेपार येथील सिद्धिविनायक गणेश मंदिरात दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी 10...









