Sunday, March 1, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

लिलाधर दाभे यांची राष्ट्रवादी कांग्रेसच्या नागपूर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
August 6, 2022
in Uncategorized, देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
लिलाधर दाभे यांची राष्ट्रवादी कांग्रेसच्या नागपूर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter


देवेंद्र सिरसाट, हिंगणा तालुका प्रतिनिधी

नागपूर(ता.६):- जेष्ठ समाज सेवक तथा वरिष्ठ पत्रकार लिलाधर दाभे यांची राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीच्या नागपूर जिल्हा उपाध्यक्षपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली.
दाभे यांना नियुक्ती पत्र माजी मंत्री रमेशचंद्र बंग व राकाॅपा अल्पसंख्यक सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर विद्रोही यांच्या हस्ते हिंगणा येथे कार्यकर्ता मेळावयात देण्यात आले.

या वेळी राकापा जिल्हा कार्याध्यक्ष राजूभाई राऊत, राकांपा सामाजिक न्याय विभाग जिल्हा अध्यक्ष संतोष नरवाडे, जि प सदस्य दिनेश बंग, जि प सदस्य रश्मीताई कोटगुले, वृंदाताई नागपूरे, हिंगणा कृउबास सभापती बबनराव अव्हाले, अल्पसंख्यक सेलचे जिल्हा अध्यक्ष अमजद शेख, हिंगणा प. स. उपसभापती सुषमा कावळे, नागपूर प.स.उपसभापती संजय चिकटे, रायुका जिल्हा अध्यक्ष आशिष पुंड आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. दाभे यांनी आपल्या निवडीचे श्रेय माजी मंत्री रमेशचंद्र बंग यांना दिले असुन निवडी बद्दल दाभे यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Previous Post

कांग्रेस कडुन वाढत्या महागाईचा निषेध. जी.एस.टी रद्द करण्याची मागणी.

Next Post

राजुऱ्यात दुमदुमला “भारत माता की जय ” चा जयघोष. हजारोच्या संख्येत निघाली प्रभातफेरी.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
राजुऱ्यात दुमदुमला “भारत माता की जय ” चा जयघोष. हजारोच्या संख्येत निघाली प्रभातफेरी.

राजुऱ्यात दुमदुमला "भारत माता की जय " चा जयघोष. हजारोच्या संख्येत निघाली प्रभातफेरी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In