Thursday, May 14, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

कांग्रेस कडुन वाढत्या महागाईचा निषेध. जी.एस.टी रद्द करण्याची मागणी.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
August 6, 2022
in Uncategorized
0 0
0
कांग्रेस कडुन वाढत्या महागाईचा निषेध. जी.एस.टी रद्द करण्याची मागणी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter


देवेंद्र सिरसाट, हिंगणा तालुका प्रतिनिधी

नागपूर:- कांग्रेस कडुन वाढत्या महागाईचा जाहीर निषेध.. जी.एस.टी रद्द करण्याची मागणी. केंद्र सरकारने वाढवलेली महागाई, देशात वाढलेली बेरोजगारी, अग्निपथ योजना रद्द करावी, जिवनावश्यक वस्तुवर वाढवन्यात आलेली जि. एस. टी. रद्द करावी, ओला दुष्काल जाहिर करून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये आर्थीक मद्त जाहिर करावी व देशातील जनतेची केंद्रशाषणातील भाजप तर्फे होणारी लूट थांबवावी. करिता माजी सत्ता पक्ष नेते बाबा आष्टणकर व जि. प. सदस्य संजय जगताप यांच्या नेतृत्वात हिंगणा तालुका काँग्रेस कमिटी तर्फे केंद्र सरकारच्या विरोधात जाहिर निदर्शन व निषेध करून तहसील कार्यालय हिंगणा येथे आंदोलन करून तहसीलदार यांना जाहिर निवेदन देण्यात आले.

यावेळी प्रामुख्याने तालुकाध्यक्ष विनोद उमरेडकर, शालिनी मनोहर, शहराध्यक्ष नितेश भारती , ललित चौधरी, मारोती हजारे , नवसु गवते, शशिकांत थोटे, सुधीर मस्के , निलिमा नागेदेवे , रागिनी रोड़े, उमेश मौर्या , विलास कचोरे, अरविंद वाडके, रोशन येलने, वृषभ दाभेकर, दर्शन रोड़े, सलाम शेख,नरेंद्र गूंजकर, सतेंद्र सिंह, अनिल सेन, सुरेंद्र सिंग, किशोर तांबूलकर,संदीप नेहारे, देवचंद काळे, रामु करांडे, सुरज कांबड़े,दुर्गाप्रसाद चित्रिव, शितल तायड़े, संजय दलाल,दिनानाथ कांबड़े, सुदर्शन वाघमारे, केशव पांडे, संजय लोखंडे, भिमराव भलावी, संभाजी पवार, रमेश लिल्हारे,शालिन्द्र खोब्रागडे, केशव आष्टणकर, चामाटे ताई, झीले ताई, परवीन शेख, अनिता मोहड़, शोभा मेश्राम, पल्लवी अकोलकर, बिना देवी शितल तायड़े व समस्त पदाधिकारी, कार्यकतां व गावकरी मंडळी यांच्या उपस्थितीत आंदोलन करून ज़ाहिर निवेदन देण्यात आले.

Previous Post

वर्धा: “सैनिकांकरीता राख्या” उपक्रमातून एनसीसी छात्र सैनिकांकडून २५०० राख्या सीमेवरील सैनिकांना पाठविल्या.

Next Post

लिलाधर दाभे यांची राष्ट्रवादी कांग्रेसच्या नागपूर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
लिलाधर दाभे यांची राष्ट्रवादी कांग्रेसच्या नागपूर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड.

लिलाधर दाभे यांची राष्ट्रवादी कांग्रेसच्या नागपूर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In