Wednesday, March 4, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home देश विदेश

EPFO खात्यात ई-नॉमिनेशन नसेल तर लगेच करा; ‘हे’ आहेत महत्त्वाचे फायदे.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
January 18, 2023
in देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
0 0
0
EPFO खात्यात ई-नॉमिनेशन नसेल तर लगेच करा; ‘हे’ आहेत महत्त्वाचे फायदे.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

ईपीएफओ खातेधारक ई-नॉमिनेशनद्वारे त्यांच्या खात्यात नामनिर्देशित व्यक्तीचे नाव सहजपणे नोंदवू शकतात.

✒️राज शिर्के, मुंबई (पवई) प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई, 17 जानेवारी : सेवानिवृत्तीनंतर जीवन सुखमय व्हावं, वृद्धापकाळात आर्थिक समस्या जाणवू नयेत यासाठी नोकरदार वर्ग आर्थिक नियोजन करत असतो. यात बचत आणि गुंतवणुकीच्या योजनांच्या माध्यमातून आर्थिक तजवीज केली जाते. सध्याच्या काळात अनेक बँका आणि वित्तीय संस्थांच्या बचत योजना ग्राहकांना आकर्षित करताना दिसतात; पण सरकारची कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात ईपीएफओमुळे देशभरातला नोकरदार वर्ग आणि त्यांच्या कुटुंबीयांना फायदा होतो. आता प्रत्येक बाब डिजिटल होत आहे. त्यामुळे ईपीएफओने देखील खाते धारकांसाठी अनेक सुविधा ऑनलाइन देण्यास सुरुवात केली आहे ईपीएफओ खातेधारक ई-नॉमिनेशनच्या माध्यमातून आपल्या खात्याचा वारसदार अर्थात नॉमिनीचं नाव नोंदवू शकतो. नॉमिनी नोंदवण्याचे नेमके काय फायदे असतात, ते जाणून घेऊ या.

सरकारची ईपीएफओ सिस्टीम नोकरदार वर्गासाठी लाभदायक ठरत आहे. ईपीएफओ खातेधारकांना केवळ पेन्शनची सुविधा मिळत नाही, तर त्यांच्या खात्यात जमा होणाऱ्या रकमेवर बँकांच्या तुलनेत जास्त व्याज मिळतं. ईपीएफओ खातेधारकांना सध्या 8.1 टक्के व्याजदर मिळत आहे. कोणत्याही बँकेच्या एफडीवर मिळणाऱ्या व्याजाच्या तुलनेत हा दर सर्वाधिक आहे. आता ईपीएफओने खातेधारकांसाठी ऑनलाइन सुविधा देण्यास सुरुवात केली आहे. पूर्वी किरकोळ कामांसाठी खातेधारकांना ईपीएफओच्या कार्यालयात चकरा माराव्या लागत होत्या; पण ऑनलाइन सिस्टीममुळे खातेधारक घरबसल्या ईपीएफओशी संबंधित कामं करू शकतो. आता ईपीएफओ खातेधारक ई-नॉमिनेशनच्या माध्यमातून आपल्या खात्यावर नॉमिनीचं नाव नोंदवू शकतो. ईपीएफ खात्यावर नॉमिनीचं नाव असणं गरजेचं आहे. एखाद्या ईपीएफओ खातेधारकाचा अकाली मृत्यू झाला तर अशा प्रकरणात ऑनलाइन क्लेम सेटलमेंट सहज करता येते.

Previous Post

अंबुजा सिमेंट फाउंडेशन ऊपरवाही व भाग्यलक्ष्मी ग्राम संघ चिंचोली यांच्या संयुक्त विद्यमाने महिला शेतकरी मेळावा.

Next Post

पंतप्रधानांच्या दौऱ्याचा मुंबईकरांना मोठा फटका, वर्सोवा-घाटकोपर मेट्रो पावणे 2 तास होती बंद

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
पंतप्रधानांच्या दौऱ्याचा मुंबईकरांना मोठा फटका, वर्सोवा-घाटकोपर मेट्रो पावणे 2 तास होती बंद

पंतप्रधानांच्या दौऱ्याचा मुंबईकरांना मोठा फटका, वर्सोवा-घाटकोपर मेट्रो पावणे 2 तास होती बंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In