Friday, February 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

वागळे, उथळसर, कळवा विभागातून एकूण ४५१ किलो प्लॅस्टिक जप्त, ठाणे महापालिकेची धडक कारवाई.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
January 23, 2023
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
0 0
0
वागळे, उथळसर, कळवा विभागातून एकूण ४५१ किलो प्लॅस्टिक जप्त, ठाणे महापालिकेची धडक कारवाई.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

नितीन शिंदे मुंबई महानगर प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन ठाणे:- ठाणे महापालिकेच्या माध्यमातून संपूर्ण महापालिका कार्यक्षेत्रात नियमित प्लॅस्टिक बंदी कारवाई सुरू असून आज घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत वागळेइस्टेट, उथळसर, कळवा व दिवा प्रभागसमिती कार्यक्षेत्रात कारवाई करण्यात आली. या तिन्ही विभागाअतंर्गत करण्यात आलेल्या कारवाईत एकूण ४५१ किलो प्लॅस्टिक जप्त करण्यात आले असून यापोटी एकूण ११५०० रुपये इतका दंड वसूल करण्यात आला.

वागळे प्रभाग समिती अंतर्गत प्लास्टिक बंदी अभियान राबविण्यात आले. या विभागात एकूण २३ आस्थापनांची तपासणी करण्यात आली असून एकूण ३ किलो प्लॅस्टिक जप्त करण्यात आले असून त्यांचकडून ५००० रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे. उथळसर प्रभाग समिती अंतर्गत गोकुळ दासवाडी खोपट येथील एका प्लास्टिक गोडावून मध्ये ४५० किलो प्लॅस्टिक जप्त करण्यात आले असून ५००० रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे.

कळवा प्रभाग समिती क्षेत्रात एकूण ८ आस्थापनांना भेटी देऊन १ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले असून त्यापोटी एकूण दंड ₹१५०० वसूल करण्यात आला. सदरची कारवाई आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी हळदेकर यांच्या मार्गदर्शनानुसार मुख्य स्वच्छता निरीक्षक जयंत पटनाईक, रायमन दांडेकर, उपमुख्य स्वच्छता यांच्या देखरेखीखाली करण्यात आली.

Previous Post

नागपुरकरांनो सावधान तुमच्या गाडीची चालान फाटली असेल तर, गाडी होणार आता जप्त.

Next Post

भाजप, बाळासाहेबांची शिवसेना, आरपीआय शिक्षक संघाचे अधिकृत उमेदवार ज्ञानेश्वर बारकु म्हात्रे यांच्या प्रचारार्थ बैठक संपन्न.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
भाजप, बाळासाहेबांची शिवसेना, आरपीआय शिक्षक संघाचे अधिकृत उमेदवार ज्ञानेश्वर बारकु म्हात्रे यांच्या प्रचारार्थ बैठक संपन्न.

भाजप, बाळासाहेबांची शिवसेना, आरपीआय शिक्षक संघाचे अधिकृत उमेदवार ज्ञानेश्वर बारकु म्हात्रे यांच्या प्रचारार्थ बैठक संपन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In