Thursday, February 12, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

तुर्भे रेल्वे कंटेनर यार्ड (कॉनकोर) येथील कामगारांच्या प्रश्नासाठी मनसे मैदानात.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
February 3, 2023
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई, राजकीय
0 0
0
तुर्भे रेल्वे कंटेनर यार्ड (कॉनकोर) येथील कामगारांच्या प्रश्नासाठी मनसे मैदानात.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

नितीन शिंदे, मुंबई महानगर प्रतिनिधी
9892250402

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- तुर्भे रेल्वे कंटेनर यार्ड (कॉनकोर) या ठिकाणी काम करणाऱ्या कामगार मागील काही वर्षांपासून शासनाने आखून दिलेल्या सुविधेपासून वंचीत आहे. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने आणि महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस गजानन राणे यांच्या मार्गदर्शनाखाली याबाबत सविस्तर चर्चा करून कामगारांच्या मागण्याचे निवेदन दिले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने तसेच महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस गजानन राणे यांच्या मार्गदर्शनाखाली DTC तुर्भे रेल्वे कंटेनर यार्ड ( कॉनकोर ) या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांना कॉनकोर कडून वारंवार ठेकेदार बदलण्या मुळे कामगारांना कोणत्याही सुविधा मिळत नसून दर सहा महिन्यात नवीन ठेकेदार आला की आमच्या कामगारांना नाहक त्रास देणे व कामगार कपात करणे असे प्रकार चालू होते. महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेने वेळवेळी याचा पाठपुरावा करून वेळप्रसंगी आंदोलने करून कामगारांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे.

तुर्भे रेल्वे कंटेनर यार्ड येथे जाऊन यार्ड मॅनेजर राजेंद्र साळुंखे यांना भेटून चर्चा करून इथून पुढे नवीन टेंडर काढत असतांना जास्तीत जास्त कालावधी साठी काढावे तसेच जे ठेकेदार टेंडर भरतील ते आणि ज्यांना ठेका मिळेल त्यांना आमच्या कामगारनबाबत व त्यांच्या वेतन आणि इतर देणी व सुविधा या बाबत माहिती आपणाकडून देण्यात यावी. तसेच ते टेंडर टाकणार असतील त्यांची ही माहिती आम्हाला मिळावी. जेणेकरून भविष्यात काम करत असताना कोणत्याही प्रकारचा वाद निर्माण होणार नाही. या बाबत चर्चा करण्यात आली.

या वेळी टर्मिनल मॅनेजर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला व आपल्या कामगारांना कोणत्याही प्रकारचा त्रास दिला जाणार नसल्याची हमी दिली. या वेळी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे सह चिटणीस बाळासाहेब शिंदे, वाहुतक सेनेचे प्रवीण आंद्रे, कामगार व कार्यकर्ते उपस्थित होते.

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

सावनेर: लियाफीतर्फे उत्कृष्ट व शतकविर अभिकर्ता यांचा सत्कार.

Next Post

मिरा भाईंदर शहरात प्रथमच महिलांसाठी T20 क्रिकेटचे आयोजन; मनपा आयुक्त यांनी केले अकॅडमीचे अभिनंदन.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
मिरा भाईंदर शहरात प्रथमच महिलांसाठी T20 क्रिकेटचे आयोजन; मनपा आयुक्त यांनी केले अकॅडमीचे अभिनंदन.

मिरा भाईंदर शहरात प्रथमच महिलांसाठी T20 क्रिकेटचे आयोजन; मनपा आयुक्त यांनी केले अकॅडमीचे अभिनंदन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In