Friday, March 6, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्रीडा

मिरा भाईंदर शहरात प्रथमच महिलांसाठी T20 क्रिकेटचे आयोजन; मनपा आयुक्त यांनी केले अकॅडमीचे अभिनंदन.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
February 3, 2023
in क्रीडा, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
0 0
0
मिरा भाईंदर शहरात प्रथमच महिलांसाठी T20 क्रिकेटचे आयोजन; मनपा आयुक्त यांनी केले अकॅडमीचे अभिनंदन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

महिलांच्या क्रिकेटसाठी महापालिका प्रशासनाकडून पूर्ण सहकार्य केले जाईल: मिरा भाईंदर मनपा आयुक्त

नितीन शिंदे मुंबई महानगर प्रतिनिधी
9892250402

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई,दि. 02 फेब्रुवारी:- मिरा भाईंदर क्रिकेट अकॅडमीच्या वतीने आर.बि.के. शाळेलगत असलेल्या महापालिकेच्या मैदानात महिलांसाठी T20 क्रिकेट मॅचचे आयोजन करण्यात आले होते. सदर मॅच दरम्यान मिरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक दिलीप ढोले हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी महानगरपालिकाचे सहाय्यक आयुक्त योगेश गुणीजन, आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिल चे प्रतिनिधी पी.वी. शेट्टी, बेटी बचाओ, बेटी पढाओ संस्थेचे चेअरमन अजय दुबे, मिरा भाईंदर क्रिकेट अकॅडमीचे प्रतिनिधी व महिला खेळाडू उपस्थित होते.

मिरा भाईंदर शहरात प्रथमच महिलांसाठी क्रिकेटचे आयोजन करण्यात आले असल्याने आयुक्त यांनी मिरा भाईंदर क्रिकेट अकॅडमी व सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले. आताच्या काळात भारताच्या महिला क्रिकेटने बरेच यश संपादन केले आहे. भविष्यात मिरा भाईंदर शहरातून उत्कृष्ट महिला क्रिकेटपटू घडवण्यासाठी विविध क्रिकेट अकॅडमी या सातत्याने प्रयत्न करत राहतील असा विश्वास यावेळी आयुक्त यांनी व्यक्त केला. ज्याप्रमाणे पुरुष क्रिकेट वर्गासाठी महापालिका प्रशासन विविध प्रयत्न करते त्याचबरोबर महिलांच्या क्रिकेटसाठीसुद्धा प्रशासनाकडून पूर्णपणे सहकार्य केले जाईल असे प्रतिपादन आयुक्त तथा प्रशासक दिलीप ढोले यांनी केले व सर्व खेळाडूंना उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

तुर्भे रेल्वे कंटेनर यार्ड (कॉनकोर) येथील कामगारांच्या प्रश्नासाठी मनसे मैदानात.

Next Post

खंडणी व इतर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असलेल्या व दहशत माजविणा-या, उमेश मुकेश वाघमारे व त्याचे इतर ०५ साथीदार यांचे टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
खंडणी व इतर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असलेल्या व दहशत माजविणा-या, उमेश मुकेश वाघमारे व त्याचे इतर ०५ साथीदार यांचे टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई

खंडणी व इतर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असलेल्या व दहशत माजविणा-या, उमेश मुकेश वाघमारे व त्याचे इतर ०५ साथीदार यांचे टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In