Thursday, February 12, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

वर्धा: अखिल भारतीय साहित्य संमेलनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणावेळी विदर्भवाद्यांची घोषणाबाजी करत गोंधळ.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
February 3, 2023
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, वर्धा, विदर्भ
0 0
0
वर्धा: अखिल भारतीय साहित्य संमेलनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणावेळी विदर्भवाद्यांची घोषणाबाजी करत गोंधळ.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

✒️ आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- 96 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणावेळी मोठा गोंधळ पाहायला मिळाला. मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरु असताना काही विदर्भवाद्यांनी तेथे गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी या गोंधळ घालणाऱ्यांना ताब्यात घेतलं आहे.

विदर्भवाद्यांनी मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरु असताना मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली. यावेळी त्यांनी कागद देखील भिरकावले. अखिल भारतीय साहित्य संमेलन विदर्भात होत आहे. बेळगावच्या साहित्य संमेलनात वेगळ्या महाराष्ट्राचा ठराव मांडला गेला तसाच ठराव वर्ध्यातील साहित्य संमेलनात मांडला जावा अशी आम्हा सर्व विदर्भवाद्यांची इच्छा असल्याचं गोंधळ घालणाऱ्यांनी म्हटलं.

विदर्भावर नेहमीच अन्याय होत आला आहे. तरुण मोठ्या प्रमाणात आत्महत्या करत आहेत. तरुणांच्या हाताला नोकऱ्या नाहीत. तसेच विदर्भा तील शेतकरी अडचणीत आहे. या शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे. मात्र सरकारचं शेतकऱ्यांकडे लक्ष नाही. त्यामुळे वेगळा विदर्भ आणि आपल्या इतर मागण्यांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी विदर्भावाद्यांनी आंदोलन केलं. सरकारची दारे २४ तास तुमच्यासाठी उघडी- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हणालं की, हे सर्व सामान्यांचे सरकार आहे. आपण त्यांचे म्हणणे ऐकून घेऊ. हे साहित्य संमेलन आहे. आपले विषय मांडायला वेगवेगळे व्यासपीठ आहेत. या मान्यवरांचे स्वागत आपण केले पाहिजे. सरकारची दारे २४ तास तुमच्यासाठी उघडी आहेत. कुणाचाही अनादर करण्याचा आमचा हेतू नाही. आज हे साहित्यिकांचे राज्य आहे, कृपया तुम्ही गोंधळ घालू नये, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी विदर्भवाद्यांना केलं.

Previous Post

ग्राम पंचायत सकमूरच्या निष्काळजी पणामूळे गावकऱ्यांची तहान चवाट्यावर, पिण्याचा पाण्यासाठी गावकऱ्यांची धरणे आंदोलन व उपोषण.

Next Post

येरवडा लक्ष्मीनगर भागात गाड्यांची तोडफोड करुन दहशत निर्माण करणारे आरोपी यांना केले जेरबंद

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
पुणे शहरात पीएमटी / पीएमपीएमएल बसमध्ये प्रवाश्यांची लटु करणारे अट्टल गुन्हेगार अटक त्यांचेकडुन ५ गुन्हे उघड ९६,०००/- रुमाल जप्त

येरवडा लक्ष्मीनगर भागात गाड्यांची तोडफोड करुन दहशत निर्माण करणारे आरोपी यांना केले जेरबंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In