Saturday, April 18, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home उत्तर महाराष्ट्र

येरवडा लक्ष्मीनगर भागात गाड्यांची तोडफोड करुन दहशत निर्माण करणारे आरोपी यांना केले जेरबंद

पंकेश जाधव by पंकेश जाधव
February 3, 2023
in उत्तर महाराष्ट्र, क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
पुणे शहरात पीएमटी / पीएमपीएमएल बसमध्ये प्रवाश्यांची लटु करणारे अट्टल गुन्हेगार अटक त्यांचेकडुन ५ गुन्हे उघड ९६,०००/- रुमाल जप्त
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

योगेश दोडके पुणे शहर प्रतिनिधी

गुन्हे शाखा युनिट ४, पुणे शहर

पुणे :- शहरामध्ये गाड्यांची तोडफोड करून समाजात दहशत करणा-या आरोपींना प्रतिबंध करणे तसेच सदर प्रकार घडताच अशा आरोपतांवर कठोर कारवाई करण्या बाबत मा. वरिष्ठ अधिका-यांनी वेळोवेळी आदेश दिले आहेत.

दि.०१/०२/२०२३ रोजी रात्री ०२/०० वाजताचे सुमारास लक्ष्मीनगर, येरवडा येथील भगवा झेंडा चौक ते सेवक चौक दरम्यान रोडवर पार्किंग केलेल्या १० ते १२ वाहनांची काही युवकांनी समाजात दहशत निर्माण करण्याचे उद्देशाने तोडफोड केली होती. सदर माहिती प्राप्त होताच गुन्हे शाखा युनिट ४ चे प्रभारी अधिकारी श्री गणेश माने यांनी पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक तयार करून लक्ष्मीनगर, येरवडा परिसरात रोडवर पार्कींग केलेल्या वाहनांची तोडफोड करणा-या आरोपीतांना ताब्यात घेवुन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याबाबत आदेशीत केले.

त्या अनुशंगाने गुन्हे शाखा युनिट-४. पुणे शहरकडील नेमलेल्या पथकाने तात्काळ घटनास्थळी पोलीस अंमलदार, नागेशसिंग कुंवर यांना प्राप्त बातमीवरून सदर गुन्ह्यातील आरोपी नामे १) मोईन कालु शेख २) करण ऊर्फ चिक्या प्रकाश अडागळे, दोघे रा. लक्ष्मीनगर, येरवडा, पुणे या अभिलेखावरील आरोपीतांना पर्णकुटी चौकी परिसर नदी पात्रातून ताब्यात घेतले ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीतांना पोलीस ठाणे येरवडा गुन्हा रजि. क्र. ९४ / २०२३ भादवी कलम १४३, १४८, १४९, ४२७ महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३७( १ ) सह १३५ या दाखल गुन्ह्याचे तपासकामी पोलीस ठाणे येरवडा यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची उल्लेखनिय कामगिरी मा. पोलीस आयुक्त, श्री. रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त, श्री. संदीप कर्णौक, मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री. रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप आयुक्त श्री अगोल झेंडे, मा. सहायक पोलीस आयुक्त श्री. नारायण शिरगावकर, पोलीस निरीक्षक गणेश माने, सहा. पोलीस निरीक्षक, विकास जाधव, पोलीस उप निरीक्षक, जयदीप पाटील, पोलीस अंमलदार, नागेशसिंग कुंवर, हरिष मोरे, रमेश राठोड, मनोज सांगळे यांनी केली आहे…

Previous Post

वर्धा: अखिल भारतीय साहित्य संमेलनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणावेळी विदर्भवाद्यांची घोषणाबाजी करत गोंधळ.

Next Post

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या सेवाग्राम आश्रमाला भेट देऊन केली पाहणी.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या सेवाग्राम आश्रमाला भेट देऊन केली पाहणी.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या सेवाग्राम आश्रमाला भेट देऊन केली पाहणी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In