Thursday, February 12, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

सावनेर येथे श्री. संत शिरोमणी रविदास महाराज जयंती उत्साहात साजरी.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
February 8, 2023
in महत्त्वाच्या बातम्या, विदर्भ
0 0
0
सावनेर येथे श्री. संत शिरोमणी रविदास महाराज जयंती उत्साहात साजरी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

अनिल अडकिने सावनेर तालुका प्रतिनिधी
मो.नं.-9822724136

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर:- सावनेर नगरीत कै.रामगणेश गडकरी संकुल मध्ये श्री.संत शिरोमणी रविदास महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विनोदजी जैन व्यापारी संघ अध्यक्ष सावनेर होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून ठाणेदार मारुती मुळूक, शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष श्री.पवनजी जयस्वाल, शिवसेना माजी तालुकाप्रमुख उत्तम कापसे, सुधाकर तीबोले,प्रशांत ठाकरे उपस्थित होते.

सर्व गणमान्य व्यक्तींनी राम गणेश गडकरी संकुल येथे संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पित करून केक कापला.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन चौरे गुरुजी यांनी केले तर आभारप्रदर्शन सुभाष मछले यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता सावनेर शिवसेना शहर प्रमुख तसेच माजी नगरसेवक सुभाष मछले,
दिलावर शेख, राजू खांडे, देवेंद्र छत्रे, अनुप पठाने, नित्यानंद कोलते, राजेंद्र चवरे, उमेश मछले, धनराज सोनकर, श्यामलाल छत्रे, नरेश सोनबरसे, रमेश छत्रे, नरेश छत्रे, विकास छत्रे, गेंदलाल कमाले, अनुप पठाने, मंगलू बघेल, शहर चर्मकार कमिटी तसेच समाज बांधव, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

काँग्रेस जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे धरणे आंदोलन.

Next Post

“वॉक विथ कमिशनर” संकल्पनेतून मा. आयुक्त यांनी प्रभाग समिती क्रमांक 6 कार्यालय ते काशिगाव याठिकाणी केला पाहणी दौरा.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
“वॉक विथ कमिशनर” संकल्पनेतून मा. आयुक्त यांनी प्रभाग समिती क्रमांक 6 कार्यालय ते काशिगाव याठिकाणी केला पाहणी दौरा.

"वॉक विथ कमिशनर" संकल्पनेतून मा. आयुक्त यांनी प्रभाग समिती क्रमांक 6 कार्यालय ते काशिगाव याठिकाणी केला पाहणी दौरा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In