Friday, April 17, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

मुलुंड येथे भारतीय संविधान उद्देशिकाचे सार्वत्रिक वाचन करून स्वातंत्र दिन साजरा.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
August 16, 2022
in Uncategorized, देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
मुलुंड येथे भारतीय संविधान उद्देशिकाचे सार्वत्रिक वाचन करून स्वातंत्र दिन साजरा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

संविधान अभ्यासक इंडियन्स सोशल मूव्हमेंट महिला अध्यक्षा सविताताई सोनावणे यांच्या हस्ते ध्वजारोहण

राज शिर्के, मुंबई प्रतिनिधी
मुंबई,दि.15 ऑगस्ट:-
मुंबईच्या उपनगर असलेल्या मुलुंडमध्ये अनेक ठिकाणी मिशन संविधान साक्षरता माध्यमातून भारत देशाच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम घेण्यात आला. त्या प्रसंगी भारतीय संविधान उद्देशिकाचे सार्वत्रिक वाचन घेण्यात आले. भारतीय संविधान नागरिकात रुजविण्याचे महान असे कार्य इंडियन्स सोशल मूव्हमेंटच्या माध्यमातून यावेळी करण्यात आले.

75 वा स्वातंत्र्य दिन मुलुंड मध्ये ठीक ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यात वार्ड क्र. 107 मधील दीनदयाळ उपाध्याय रोड, अली बहादुर नगर, विश्वशांती सहकारी सोसायटी, सिद्धार्थ नगर या ठिकाणी संविधान अभ्यासक इंडियन्स सोशल मूव्हमेंट महिला अध्यक्षा सविताताई सोनावणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी इंडियन्स सोशल मूव्हमेंट ईतर कार्यकर्ते, परिसरातील मोठ्या प्रमाणावर होते. सर्वानी मिळुन भारतीय संविधान (प्रत)उदेशिकाचे वाचन करण्यात आले.

भारत हा सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य आहे….
न्याय- सरनाम्याद्वारे भारतीय समाजात राजकीय, सामाजिक व आर्थिक न्याय प्रस्थापित करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले.

स्वतंत्र- घटनेचा सरनामा प्रत्येक व्यक्तीला अभिव्यक्ती स्वातंत्र्य बरोबरच श्रद्धा व उपासना याचे स्वतंत्रही बहाल करतो.

समता- म्हणजेच दर्जा व संधीची समानता होय.

बंधुता- हे मूल्य समाजातील सदस्यांमध्ये भावनिक बंध आपलेपणाची भावना निर्माण करते.

व्यक्तिप्रतिष्ठा- व्यक्ती कोणत्याही जात, वंश, वर्ग, लिंगाची असो ती मूलतः समान असते.

राष्ट्राचे ऐक्य व अखंडत्व – एकत्वाची भावना हा राष्ट्रनिर्मितीचा व राष्ट्र चिंतन राहण्याचा मूलाधार मानला जातो.

Previous Post

यवतमाळ स्वातंत्रदिनी जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न.

Next Post

सावनेर येथील गोमुख विद्यालयात ‘हर घर तिरंगा अभियान सप्ताहाचे आयोजन.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
सावनेर येथील गोमुख विद्यालयात ‘हर घर तिरंगा अभियान सप्ताहाचे आयोजन.

सावनेर येथील गोमुख विद्यालयात 'हर घर तिरंगा अभियान सप्ताहाचे आयोजन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In