Tuesday, February 10, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

लोणीकंद पोलिस स्टेशनची कौतुकास्पद कामगीरी..तरूणाला धारदार शस्त्राने जखमी करून लुटणाऱ्या दोघांना अटक…..

पंकेश जाधव by पंकेश जाधव
May 6, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
लोणीकंद पोलिस स्टेशनची कौतुकास्पद कामगीरी..तरूणाला धारदार शस्त्राने जखमी करून लुटणाऱ्या दोघांना अटक…..
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ 7020794626

लोणीकंद पोलिस स्टेशन पुणे शहर.

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- केसनंद येथील एचपी पेट्रोल पंपाच्या समोरील बाजुस मोटारसायकल वरून जाणाऱ्या तरूणास पकडून त्याच्यावर धारदार हत्याराने वार करून त्याच्या खिशातून दोन हजार रूपये जबरदस्तीने चोरून नेणाऱ्या दोघांना लोणीकंद पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
ओंकार नरहरी आळंदे (21, रा. केसनंद, ता. हवेली, जि. पुणे) आणि तानाजी अर्जुन जाधव (21, रा. लाडबा वस्ती, केसनंद) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. यासंदर्भात करम हसुन मनिहार (20, रा. केसनंद) याने फिर्याद दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, गुरूवारी सकाळी 11.30 वाजता फिर्यादी करम हे त्यांच्या मोटारसायकलवरून केसनंद येथील एचपी पेट्रोल पंपाच्या समोरून जात होते. त्यावेळी मोटारसायकलवरून आलेल्या तिघांनी त्यांना धारदार शस्त्राने जखमी केले. त्यांच्याकडील दोन हजार रूपये जबरदस्तीने चोरून नेले. करम यांनी लोणीकंद पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी ओंकार आळंदे आणि तानाजी जाधव याला अटक केली आहे.ते दोघेही पोलिसांच्या रेकॉर्डवरील आरोपी आहेत.

गुन्हयाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक जाधव करीत
आहेत.

Previous Post

मोबाईल टॉवरचे साहित्यांची चोरी करणाऱ्या अट्टल चोरांना लोणीकाळभोर पोलीसांनी ठोकल्या बेड्या

Next Post

तथागत गौतम बुद्ध जयंती निमित्त भव्य धम्म रॅली संपन्न, हिंगणघाट शहरात दुमजला “बुद्धम शरणंम गच्छामि” महा मंत्र.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
तथागत गौतम बुद्ध जयंती निमित्त भव्य धम्म रॅली संपन्न, हिंगणघाट शहरात दुमजला “बुद्धम शरणंम गच्छामि” महा मंत्र.

तथागत गौतम बुद्ध जयंती निमित्त भव्य धम्म रॅली संपन्न, हिंगणघाट शहरात दुमजला "बुद्धम शरणंम गच्छामि” महा मंत्र.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In