Monday, April 20, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आंदोलन

बाबुलतारा येथे पांदण रस्त्याच्या बोगस काम तसेच ग्रामपंचायतच्या जागेवरील सरपंचानी केलेल्या अतिक्रमण संदर्भात परतूर पंचायत समिती समोर आमरण उपोषण.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
July 3, 2023
in आंदोलन, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0 0
0
बाबुलतारा येथे पांदण रस्त्याच्या बोगस काम तसेच ग्रामपंचायतच्या जागेवरील सरपंचानी केलेल्या अतिक्रमण संदर्भात परतूर पंचायत समिती समोर आमरण उपोषण.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

बाबुलतारा येथे पांदण रस्त्याच्या बोगस कामा संदर्भात तसेच ग्रामपंचायत च्या जागेवरील सरपंच यांनी अतिक्रमण केले आहे ते काढणे यासंदर्भात चंद्रभान आसाराम मुळे शिवसेना उपतालुका प्रमुख परतुर व विष्णू पिराजी जगताप यांचे पंचायत समिती परतूर कार्यालयापुढे आमरण उपोषण.

रविंद्र भदर्गे, जालना उपजिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन परतूर:- तालुक्यातील मौजे बाबुलतारा येथील ग्रामंचायत अंतर्गत 3 की मी पांदन रस्ता मंजूर आहे. सबंधी दोन किमी बाबुलतारा ते नांद्रा रस्त्याचे काम हे सन 2017 मध्ये पंचायत समिती परतुर अंतर्गत सभापती फंडामधून मुक्त झालेला होता परंतु सन 2023 मध्ये त्याच रस्त्याचे काम ग्रामपंचायत ने जेसीबी च्या साह्याने माती काम एक किमी केले असून व त्यावर प्रत्यक्षात त्यांनी मजूर न लावता जेसीबी लावून एका रात्रीत काम पूर्ण केले आहे आणि मजुराच्या नावाने मस्टर काढन्यात येत आहे.

तसेच दिलीप रावसाहेब लोहकरे यांची ग्रामपंचात हद्दीत अतिक्रमण करून जनावरासांठी गोठा केला आहे. रस्त्यावर पत्राचे शेडचे बांधकाम केलेले आहे त्यामुळे गावात रहदारी करण्यासाठी गावकऱ्यांना अडचण होत आहे. तसेच गावामध्ये राहत्या घराच्या समोरील ग्रामपंचायत जागेवर तीन ते चार फूट मुरूम टाकला आहे व रस्त्यातच शौचालयाचे बांधकाम केलेले आहे त्यामुळे शेतीत जाण्यायेण्या साठी तोच रस्ता आहे. शेतकऱ्यांना शेतात बैल गाडी ने आन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण झाली आहे.

दिलीप रावसाहेब लोहकरे हे आज रोजी या गावचे सरपंच असल्यामुळे गावातील लोक त्यांना सांगून सुद्धा ते ऐकत नाही या अगोदर पण परतूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना तक्रार केली होती पण अद्यापही गटविकास अधिकारी यांनी यावर कुठलीही कारवाई केली नाही. त्यामुळे गटविकास अधिकारी यांच्या कार्य प्रणालीवर मोठे प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.

याबाबत कुठेही सूनवाही होत नसल्याने गावातील नागरिक आक्रमक झाले आहे. या विरोधात 03 जुलै पासून विष्णू पिराजी जगताप व चंद्रभान आसाराम मुळे आमरण उपोषणाला बसले आहे.

Previous Post

भारत राष्ट्र समिति नेते डाॅ. उमेश वावरे यांच्या नेतृत्वात सातेफळ येथे सभा संपन्न.

Next Post

झाडे लावायला मुहूर्त नाही, माणसे शोधायची असतात ! संविधान परिवार इचलकरंजी च्या कार्यकत्याचा वृक्षारोपण उपक्रम.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
झाडे लावायला मुहूर्त नाही, माणसे शोधायची असतात ! संविधान परिवार इचलकरंजी च्या कार्यकत्याचा वृक्षारोपण उपक्रम.

झाडे लावायला मुहूर्त नाही, माणसे शोधायची असतात ! संविधान परिवार इचलकरंजी च्या कार्यकत्याचा वृक्षारोपण उपक्रम.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In