आशिष अबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
मोबा.8888630841
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- तेंलगणाचे मुख्यमंत्री के. चद्रशेखर राव यानी महाराष्ट्रचा घरा घरात भारत राष्ट्र समितिचे गुलाबी वादळ पोहचवनाची संकल्पना घेतली असता, ती संकल्पना साकार करण्यासाठी भारत राष्ट्र समितिचे नेते डाॅ. उमेश वावरे (वैज्ञानिक) हिंगणघाट, समुद्रर सिदी रेल्वे विधानसभा क्षेत्रात दौरे करत आहे.
रविवार ला सातेफळ या गावात सभेचे आयोजन करण्यात आले असता शेतकराच्या चांगला प्रतिसात मिळत आहे. तेंलगणात राज्यातील सरकार शेतकऱ्यासाठी 10 हजार रूपये पर ऐकरी वाहानासाठी शेतकराना देतात. मुलीचा लग्नासाठी पैसे देतात. विधावा, दलीत बंधु योजना अशा अनेक योजनचे माहीती डॉ. उमेश वावरे यानी आपला भाषणात दिली.
ते पुढे बोलताना म्हणाले की, तेंलगणा राज्यात शेतकरी आत्महत्या थाबला आहे. जर हे तेंलगणात होऊ शकत तर महाराष्ट्रात का नाही. त्यामुळे अनेक शेतकरी प्रभावित होऊन भारत राष्ट्र समिति या पक्षात येण्यास तयार असून अब की बार कीसान हे नारे देण्यात आला.
यावेळी आभार साहेबराव धोटे यानी मानले. यावेळी मनीष कांबळे, चारू आटे, गोपाल मुजबैले, कवडूजी लांडगे, निळकठराव ढोरे, सुधाकर लोणकर, नारायणराव मासुरकर, भोजराज बोरकर, गजानन धोटे, सुरेशराव राजुरकर, बालुजी तपास, मधुकराव डफ, ज्ञानेश्वराव वाघमारे, शुभम धोटे, गजानन भुते, अक्षय धोटे, प्रमोदराव ढोरे, भिमराव जवादे, पुरूषत्म जवादे नानाजी गाठे, नंदकिशोर घवघवे, अरूण मासुरकर, शंकुतलाबाई चौधरी, तुळसाबाई धोटे, बेबीबाई ढोरे सिंधुबाई धोटे इतर नागरिक व मान्यवर उपस्थित होते.

