Monday, May 11, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

झाडे लावायला मुहूर्त नाही, माणसे शोधायची असतात ! संविधान परिवार इचलकरंजी च्या कार्यकत्याचा वृक्षारोपण उपक्रम.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
July 3, 2023
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
झाडे लावायला मुहूर्त नाही, माणसे शोधायची असतात ! संविधान परिवार इचलकरंजी च्या कार्यकत्याचा वृक्षारोपण उपक्रम.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

महाराष्ट्र संदेश न्युज!ऑनलाईन निमशिरगाव:- देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार यांचे स्मारक म्हणजे संविधान संकुल म्हणून आकार घेणार असलेली जागा असणार आहे. त्या जागेच्या संरक्षण कंपौंडला संविधान परिवार, इचलकरंजीच्या कार्यकर्ते यांनी सकाळी 67 झाडे आणि दुपारच्या सत्रात 25 अशी एकूण 92 झाडे लावली.

आज भरपूर प्रमाणात वृक्षतोड झाल्यामुळे वनक्षेत्र कमी होत आहे. कडक उन्हाळा, तापमान वाढ, प्रदूषण अशा अनेक समस्या आपल्यासमोर आहेत. पर्यावरण संतुलन राखण्यासाठी वृक्षारोपण केले पाहिजे. वृक्षारोपण करण्याचे अनेक फायदे आहेत. पर्यावरणाचा समतोल व्यवस्थित राखण्यासाठी वृक्षांची संख्या कमी होऊन चालणार नाही.

आपण फक्त कल्पना करू जर आपल्या आजू बाजूला असलेल्या वृक्षांची संख्या दिवसेनदिवस कमी झाली तर काय होईल? आपल्याला जीवनावश्यक ऑक्सिजन मिळणार नाही. वातावरणात अनेक विषारी वायूंचे प्रमाण वाढून प्रदूषण वाढण्यासाठी मदत होईल. तापमानात वाढीच्या समस्येला समोर जावे लागेल. त्यामुळे संविधान परिवार इचलकरंजीच्या कार्यकर्त्यांनी वृक्षारोपण उपक्रम राबवून शेकडो झाडें लावली.

यावेळी संविधान संवादक सुनिल स्वामी, दामोदर कोळी, संविधान प्रचारक प्रशांत खांडेकर, अनुभव शिक्षा केंद्राचे जिल्हा प्रशिक्षक अशोक अशोक वरुटे, आरिफ पानारी, साद चांदकोटी, संजय कुंभार, बाबुराव पाटील,महादेव केसरकर, सुमित मोकाशी, पांडुरंग खाडे आणि संजय रेंदाळकर सहभागी झाले. यावेळी झाडेच झाडे लावूया, झाडेच झाडे वाढवूया।। असे प्रतिज्ञा करण्यात आली. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

Previous Post

बाबुलतारा येथे पांदण रस्त्याच्या बोगस काम तसेच ग्रामपंचायतच्या जागेवरील सरपंचानी केलेल्या अतिक्रमण संदर्भात परतूर पंचायत समिती समोर आमरण उपोषण.

Next Post

‘तिने माझा मृत्यूची वाट बघितली नाही’ डोक्यात हातोडी मारून पत्नीची हत्या, मग गळफास, नागपुर शहरात खळबळ.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
‘तिने माझा मृत्यूची वाट बघितली नाही’ डोक्यात हातोडी मारून पत्नीची हत्या, मग गळफास, नागपुर शहरात खळबळ.

'तिने माझा मृत्यूची वाट बघितली नाही' डोक्यात हातोडी मारून पत्नीची हत्या, मग गळफास, नागपुर शहरात खळबळ.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In