Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home देश विदेश

राष्ट्रवादी पक्ष फोडण्याच्या कटात निवडणूक आयोगही सामिल; जितेंद्र आव्हाडांचा यांचा खळबजनक आरोप.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
July 6, 2023
in देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई, राजकीय, संपादकीय
0 0
0
राष्ट्रवादी पक्ष फोडण्याच्या कटात निवडणूक आयोगही सामिल; जितेंद्र आव्हाडांचा यांचा खळबजनक आरोप.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

प्रशांत जगताप, संपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये बंडखोरी करून अजित पवार यांनी आपल्या काही सहकारी आमदारा बरोबर वेगळी चूल मांडली आणि शिंदे फडणवीस बरोबर हाथ मिळवणी करून उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यामुळे राष्ट्रवादीत उभी फूट पडली असून ती दोन्ही पवार मध्ये विभागल्या गेली आहे. याच प्राश्वभूमीवर राज्याचे माजी मंत्री राष्ट्रवादीचे प्रवक्ते जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादी फोडण्याच्या कटात निवडणूक आयोगही सामील असल्याचं गंभीर आरोप केला. जितेंद्र आव्हाड हे आयोजित पत्रकार परिषद मध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते.

यावेळी जितेंद्र आव्हाड म्हणाले की, अजितदादा गटाचे लोक 30 जून ला निवडणूक आयोगाकडे गेले आणि 5 जुलै ला निवडणूक आयोग सांगतंय की ते आमच्याकडं आले होते. का निवडणूक आयोगाला याआधी हे कळवता आलं नाही? म्हणजे हा कटाचा, षडयंत्राचा भाग आहे. यामध्ये इलेक्शन कमिशन देखील सामिल आहे. हे फसवाफसवीचे उद्योग आहेत. त्यांनी दिलेल्या पत्राला बॅकडेटेट करायला किती वेळ लागतो?तुम्ही हेच प्रयोग कर्नाटकात, मध्य प्रदेशात, गोव्यात केलेत. पण सगळीकडून लोकांचा उद्रेक दिसतोय. लोकांना हे पटत नाही. सत्ताकेंद्र हेच जर सर्वस्व असेल आणि ते मिळवण्यासाठी वाट्टेल ते करायचं असेल तर हा देश तुटला म्हणून समजावं, अशा शब्दांत जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

Previous Post

पुण्यात आयुषच्या पदवीत्तर प्रवेश परीक्षेचे क्लास घेण्याच्या नावाखाली शिक्षकाने केलं महिलेशी अश्लिल वर्तन; शिक्षकावर गुन्हा दाखल.

Next Post

चक्क शरद पवार यांची केली अध्यक्षपदावरून हकालपट्टी, अजित पवार बनले नवे अध्यक्ष.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
चक्क शरद पवार यांची केली अध्यक्षपदावरून हकालपट्टी, अजित पवार बनले नवे अध्यक्ष.

चक्क शरद पवार यांची केली अध्यक्षपदावरून हकालपट्टी, अजित पवार बनले नवे अध्यक्ष.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In