Wednesday, March 4, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आरोग्य

हिवताप व हत्तीरोग विभाग उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट द्वारा कीटकजन्य रोगास प्रतिबंधासाठी “पाणी तेथे गप्पी मासे मोहिम”

मनवेल शेळके by मनवेल शेळके
September 11, 2023
in आरोग्य, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
हिवताप व हत्तीरोग विभाग उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट द्वारा कीटकजन्य रोगास प्रतिबंधासाठी “पाणी तेथे गप्पी मासे मोहिम”
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मुकेश चौधरी, कार्यकारी संपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- पावसाळ्याच्या दिवसात साचलेल्या पावसाच्या पाण्यातून डासांची उत्पत्ती होऊन डेंग्यू, मलेरिया व हत्तीरोगाचा प्रसार होण्याची शक्यता असते. या किटकजन्य रोगांना आळा घालण्यासाठी व डासांची उत्पत्ती नियंत्रित करण्यासाठी हत्तीरोग विभाग व हिवताप विभाग उपजिल्हा रुग्णालय द्वारा गप्पी मासे विशेष मोहिम राबविली जात आहे.

पावसाळा तोंडावर आला कि सोबतच डेंग्यू, मलेरिया सारखे रोग तोंड वर काढतात. याला मुख्यतवे कारण म्हणजे पावसाचे साचलेले पाणी, डबकी व इतर साठवणुकीतील पाण्याचे स्रोत होय. अशा स्वच्छ पाण्यामध्ये डास आपली अंडी घालतात व डासांची पैदास होऊन कीटकजन्य रोगाची वाढ होते. अशा ठिकाणी गप्पी मासे सोडल्यास डासांची पैदास नियंत्रणात येण्यास मदत होते.

त्यामुळे डासांची पैदास नियंत्रित करण्याच्या दृष्टीने जिल्हा हिवताप अधिकारी सौं. जयश्री थोटे यांच्या मार्गदर्शनात व डॉ. चाचरकर, अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट यांच्या नियंत्रणात हिवताप व हत्तीरोग विभाग हिंगणघाट द्वारा विशेष गप्पी मासे मोहीम राबविण्यात येत आहे.

हिवताप व हत्तीरोग पथकामार्फत क्षेत्र निहाय शहरातील विविध भागात सर्वेक्षण करून डासोत्पती स्थानाची पाहणी तसेच यादी करून या स्थानात गप्पी मासे सोडण्यात येत आहे. तसेच शहरातील वॉर्डानिहाय आरोग्य कर्मचारी यांची पथके तयार करून प्रत्येक घरातील दूषित कंटेनर सर्वेक्षण करण्यात येत आहे व डेंग्यू विषयी जनजागृती करण्यात येत आहे. या मोहिमेत हत्तीरोग विभागाचे उमेश मेश्राम, आरोग्यसेवक, कीटक समहरक राम मेश्राम, आरोग्य कर्मचारी अमोल कुमरे, सुभाष वडगे, सचिन खंदार, शुभम गावंडे क्षेत्रीय कर्मचारी तसेच हिवताप विभागाचे मिलिंद डोनारकर आरोग्य सहाय्यक, आरोग्य कर्मचारी डकाराम मेश्राम, असलम फारुकी, अवैद्यकिय सहाय्यक प्रशांत जंगठे तसेच शहरी भागातील आशाताई, नगरपरिषद सहाय्यक करत आहेत.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

Previous Post

समुद्रपुर पोलिसांची धडक कारवाई, अवैधरित्या देशी, विदेशी व मोहा दारूची वाहतुक करणाऱ्या तिन वेगवेगळ्या कार्यवाही मध्ये 7 आरोपी अटक.

Next Post

हिंगणा: महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रणित मराठी कामगार सेनेचे जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
हिंगणा: महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रणित मराठी कामगार सेनेचे जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन.

हिंगणा: महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रणित मराठी कामगार सेनेचे जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In