Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

तालुक्यातील तरुण होतायत जुगारी, अवैध धंद्याला प्रोहोत्सान कोणाचे? कारवाई करायला वेळ नाही का? वरिष्ठ अधिकाऱ्यांची संशयास्पद भूमिका?

मनवेल शेळके by मनवेल शेळके
September 13, 2023
in Uncategorized, क्राईम, जालना, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
तालुक्यातील तरुण होतायत जुगारी, अवैध धंद्याला प्रोहोत्सान कोणाचे? कारवाई करायला वेळ नाही का? वरिष्ठ अधिकाऱ्यांची संशयास्पद भूमिका?
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

रविंद्र भदर्गे, जालना उपजिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन जालना :- जिल्हातील परतूर तालुक्यात मागील अनेक दिवसापासून कायद्याचा धाक राहिला नाही असे चित्र पाहायला मिळत आहे तालुक्यातील अनेक गावात मोठ्या प्रमाणावर पत्ते, गुटखा विक्री तसेच अवैध दारू विक्री होत असताना पोलीस प्रशासन फक्त बघ्याची भूमिका घेत असल्याचे पाहायला मिळत आहे. याकडे वरिष्ठ अधिकारी सुद्धा लक्ष द्यायला तयार नाही

तालुक्यातील अनेक गावात अनेक वेळा नशेच्या आहारी जाऊन वाद विवाद होऊन गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच तालुक्यातील अनेक गावात मोठ्या प्रमाणावर पत्ते खेळताना दिसत आहे याकडे स्थानिक पोलीस प्रशासन लक्ष द्यायला तयार नाही तर वरिष्ठ अधिकारी सुद्धा डोळेझाक करून वेळ काढून नेत आहे तर स्थानिक गुन्हे शाखा ही अश्या लोकांवर कारवाई करायला पुढे येतांना दिसून येत नाही या सर्व प्रकारामुळे तालुक्यातील तरुण पिढी नशेच्या तसेच जुगाराच्या आहारी जात आहे
जर स्थानिक पोलीस प्रशासन कारवाई करणार नाही तर कमीत कमी वरिष्ठ अधिकारी यांनी लक्ष देणे अपेक्षित असतांना त्यांनी सुद्धा डोळेझाक केली आहे. याबाबत स्थानिक नागरिकांनी कोणाकडे जायचे असा प्रश्न त्यांच्या समोर पडला आहे

दुचाकी व मोबाईल चोरांचा सुळसुळाट मागील एक महिन्या भरात शहरातून व पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अनेक दुचाकी भर बाजातून चोरी जात आहे. यासोबतच मोबाईल चोरांनी सुद्धा धुमाकूळ घातला असतांना याकडे सुद्धा दुर्लक्ष केले जात आहे याकडे पोलीस महासंचालक यांनी लक्ष देऊन स्थानिक नागरिकांना आधार देण्याची व अवैध धंदे वाल्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

तसेच सध्या आर्थिक व्यवहार ‘डिजिटल’ झाले असून, त्याला मटका आणि पत्त्यांचा जुगारही अपवाद राहिला नाही. जुगार खेळणाऱ्यांनीही शक्कल लढवत जुगार ‘हायटेक’ केला आहे. त्यामुळे परतुर पोलिसांना कारवाईसाठी अडचणी निर्माण होण्याचा नाटक करू लागत आहेत.
ताशपत्त्याच्या जुगाराचे अनेक अड्डे तालुक्यात आहेत. स्थानिक पोलीस आणि गुन्हे शाखा वारंवार छापे घालत असल्यामुळे अनेक जुगार अड्डे संचालकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. जुगार अड्ड्यांवरील छापेमारी लक्षात घेता आता ताशपत्त्याचा जुगार खेळ ‘डिजिटल’ करण्यात आला आहे. जुगार खेळणाऱ्यांनी नवीनच शक्कल लढवली असून, जुगाराच्या खेळात हाती पैसे लागणार नाही, अशी व्यवस्था केली आहे. स्थानिक सत्ताधारी नेत्यांच्या राजकीय वरद हस्तामुळे तालुक्यात मटका जुगाराचे पत्त्याचे क्लब धंदे तेजीत असून, हायटेक मटका आणि जुगाराच्या धंद्यांनी सामान्य नागरिकाच्या नाकात दम आणला आहे.

हारजीतची बाजी खेळताना जुगारात थेट पैसे न टाकता जिंकणाऱ्या व्यक्तीला ऑनलाईन देवाण-घेवाण करण्यात येत आहे. त्यासाठी ‘पेटीएम, गुगल पे, फोन पे’ अशा मोबाईल अॅपचा वापर करण्यात येतोय. या जुगारात एकमेकांना ‘फोन पे ॲपवर पैसे पाठवून जुगार खेळत असल्याने जुगार ‘ऑनलाईन’ खेळाला जात आहे. तालुक्यात अवैध. मटका बाबत बातमी पुरावे सोबत छापूनही कारवाई होत नाही ही बाब आश्चर्यजनक आहे कारवाई होणार का नाही यावर लक्ष लागला आहे.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

Previous Post

हिंगणघाट शहरातील फुले वार्ड मध्ये वर्षावास निमित्त 2023 वर्षावास प्रवचन मालिका” मधील 14 वे धम्मपुष्प कार्यक्रम संपन्न.

Next Post

पुणे शहर पोलीस आयुक्त कार्यक्षेत्रातील एकुण २१ पोलीस ठाण्यात जप्त करण्यात आलेले ४,७५,५३,०००/- (०४ कोटी ७५ लाख ५३ हजार) रुपयांचे अंमली पदार्थ राजणगांव येथील एम ई पी एल कंपनीचे भटटीमध्ये नाश….

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
पुणे शहर पोलीस आयुक्त कार्यक्षेत्रातील एकुण २१ पोलीस ठाण्यात जप्त करण्यात आलेले ४,७५,५३,०००/- (०४ कोटी ७५ लाख ५३ हजार) रुपयांचे अंमली पदार्थ राजणगांव येथील एम ई पी एल कंपनीचे भटटीमध्ये नाश….

पुणे शहर पोलीस आयुक्त कार्यक्षेत्रातील एकुण २१ पोलीस ठाण्यात जप्त करण्यात आलेले ४,७५,५३,०००/- (०४ कोटी ७५ लाख ५३ हजार) रुपयांचे अंमली पदार्थ राजणगांव येथील एम ई पी एल कंपनीचे भटटीमध्ये नाश....

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In