Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आंदोलन

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली दुष्काळ जाहीर करण्यासाठी भव्य मोर्चा.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
September 18, 2023
in आंदोलन, मराठवाडा, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0 0
0
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली दुष्काळ जाहीर करण्यासाठी भव्य मोर्चा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

रविंद्र भदर्गे, जालना उपजिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन औरंगाबाद:- येथे मंत्रिमंडळ बैठकीत दि १६ सप्टेंबर रोजी वंचित बहुजन आघाडी चे सर्वेसर्वा ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी औरंगाबाद येथे मंत्रिमंडळ बैठकीवर हा भव्य मोर्चा काढण्यात आला.

आज राज्यात शेतकरी हवालदिल झाला आहे. कुठे ओला दुष्काळ आहे तर कुठे पाऊस अभावी कोरडा दुष्काळ पडला आहे. त्यामुळे राज्यात परत शेतकरी संकटात सापडला आहे. यांना लवकरात लवकर मदत नाही दिली तर राज्यात शेतकरी आत्महत्या सत्र सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी औरंगाबाद येथे मंत्रिमंडळ बैठकीवर हा भव्य मोर्चा काढण्यात आला. यावेळी या मोर्चात हजारो महिला, पुरुष, वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

या मोर्चाला उपस्थित मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे पाटील मराठवाडा उपाध्यक्ष दिपक डोके अमित भाई भुईगळ औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष गुलाब बन अरुंधतीताई सिरसाठ जालना जिल्हा प्रभारी जितेंद्र सिरसाठ जालना पूर्व जिल्हा अध्यक्ष डेव्हीड घुमारे कार्याध्यक्ष परमेश्वर खरात जिल्हा महासचिव डॉ. किशोर त्रिभुवन जिल्हा महासचिव शफिक अत्तार जिल्हा उपाध्यक्ष रोहन वाघमारे जिल्हा उपाध्यक्ष बाबु गोसावी तालुका अध्यक्ष रवींद्र भदर्गे शहर अध्यक्ष राहुल नाटकर तालुका उपाध्यक्ष सोयब पठाण तालुका महासचिव प्रकाश मस्के तालुका सचिव संदीप मोरे सर्व मराठवाड्यातील वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल ड्रीम स्कूलमध्ये मराठवाड्याचा अमृत महोत्सव जल्लोषात साजरा.

Next Post

नागपूर महसूल गुप्तचर संचालनायाची कारवाई, २११ किलो गांजा जप्त, ड्रग सिंडिकेटच्या पर्दाफाश.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
नागपूर महसूल गुप्तचर संचालनायाची कारवाई, २११ किलो गांजा जप्त, ड्रग सिंडिकेटच्या पर्दाफाश.

नागपूर महसूल गुप्तचर संचालनायाची कारवाई, २११ किलो गांजा जप्त, ड्रग सिंडिकेटच्या पर्दाफाश.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In