Sunday, April 19, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

दोन वेळा निलंबित होऊन ही सतत गैरहजर राहणाऱ्या पोलीस कर्मचारी बडतर्फ, एस.पी नुरुल हसन यांची धडक कारवाई.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
October 12, 2023
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ
0 0
0
दोन वेळा निलंबित होऊन ही सतत गैरहजर राहणाऱ्या पोलीस कर्मचारी बडतर्फ, एस.पी नुरुल हसन यांची धडक कारवाई.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ऑनलाईन वर्धा:- वर्धा जिल्हातील पोलीस दल कायमच कुठल्या न कुठल्या कारणाने नेहमी चर्चेत असतं. कधी तिथल्या कायदा सुवस्थेचे तीनतेरा उडाल्याच्या नकारात्मक बातमीमुळे तर कधी पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांच्या गुन्हेगारांवर धडक कारवाई मुळे आता परत एका कारणाने चर्चेत आले आहे. पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांनी एक पोलीस कर्मचाऱ्याला तडकाफडकी बडतर्फ केल्याने संपूर्ण पोलीस विभागात खळबळ उडाली आहे.

काहीना गैरहजर राहण्याचा रोग असतो. त्यास मग माफी नसतेच. इथेही तसेच झाले. पोलीस मुख्यालयात कार्यरत पोलीस अंमलदार अभिनंदन लाउत्रे यांची १४ वर्षे ९ महिने सेवा झाली, मात्र या कालावधीत ते चक्क १ हजार ४३ दिवस गैरहजर राहिले. सेवा अभिलेखात तशी नोंद झाली होती.
हा कर्मचारी नेमून दिलेले कार्य न करता नाहक गैरहजर राहतो, असा ठपका ठेवून त्यास यापूर्वी दोन वेळा निलंबित करण्यात आले होते. चौकशीत दोषी आढळून आल्याने शिक्षापण झाली. वर्तणुकीत सुधारणा झाल्याचे दिसून येत नसल्याने अखेर त्यांची विभागीय चौकशी करण्यात आली. दोषारोप सिद्ध झाल्यावर पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी लोउत्रे यांना बडतर्फ केले. महाराष्ट्र पोलीस नियमानुसार शासन सेवेतून कमी करण्याची शिक्षा झाली आहे.

Previous Post

मानव विकास मिशन तर्फे भगवंतराव हायस्कूल कमलापूर येथे सायकल वाटप.

Next Post

हिंगणघाट: कर्तव्य बजावून घरी जात असलेल्या  पोलिस कर्मचाऱ्याच्या दुचाकी अपघातात दुर्दैवी मृत्यू, पोलीस विभागात शोककळा.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
हिंगणघाट: कर्तव्य बजावून घरी जात असलेल्या  पोलिस कर्मचाऱ्याच्या दुचाकी अपघातात दुर्दैवी मृत्यू, पोलीस विभागात शोककळा.

हिंगणघाट: कर्तव्य बजावून घरी जात असलेल्या  पोलिस कर्मचाऱ्याच्या दुचाकी अपघातात दुर्दैवी मृत्यू, पोलीस विभागात शोककळा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In