Thursday, March 5, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home ठाणे

शरद पवार व उद्धव ठाकरे यांची लाज काढण्या इतके आपण मोठे झालात? सर्वांना करारा जवाब मिलेगा: जितेंद्र आव्हाड

मनवेल शेळके by मनवेल शेळके
October 21, 2023
in ठाणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई, राजकीय
0 0
0
शरद पवार व उद्धव ठाकरे यांची लाज काढण्या इतके आपण मोठे झालात? सर्वांना करारा जवाब मिलेगा: जितेंद्र आव्हाड
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

नितीन शिंदे, ठाणे जिल्हा प्रतिनिधी मोबाईल.न. 8369205752

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- काल सत्ताधारी पक्षातील एका मंत्र्याने चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरदचंद्र पवार आणि उद्धव ठाकरे यांनी माफी मागावी, या विधानानंतर त्यांना लाज वाटायला पाहिजे; खोटी माहिती पसरवतात, अशा पद्धतीचे विधान केलं. ज्या शासन निर्णयाचा ते उल्लेख करीत होते; तेव्हा ते स्वतः मंत्रिमंडळात होते आणि त्यांच्या सहकारी गटाचे ते नाव घेतात ते देखिल मंत्रिमंडळात होते. त्या जाहिरातीमध्ये क आणि ड गटांचा समावेश होता आणि त्या शासन निर्णयाची कधी अंमलबजावणीच झाली नाही.

आपण जी पदे काढण्याचा प्रयत्न केलात ती तहसीलदार व नायब तहसीलदार ही पदे होती. ती अत्यंत जबाबदारीची आणि राज्याच्या महसुली खात्याशी संबंधित होती. सातबारा, फेरफार अशी शेतकऱ्यांची कामे तसेच शहरातील मोठ्या उद्योग व्यावसायिकांची कामे यांच्याशी त्यांचा संबंध येतो. त्याचबरोबर त्यांच्याकडे काही न्यायालयीन अधिकार देखिल असतात. ही पदे MPSC मार्फत भरली जातात. ती पदे आपण कंत्राटी पद्धतीवर देणार होतात. जळगावचे जिल्हाधिकारी यांनी तर जाहिरात देखील काढली होती. त्यांनी खुलेआम पत्रकारांना सांगितलं होतं की, मला वरून निरोप आला होता. पण तसा शासन निर्णय असल्यामुळे त्यांनी तहसीलदार व नायब तहसीलदार या पण पहिल्या शासन निर्णयामध्ये आपणही मंत्री म्हणून समाविष्ट होतात आणि दुसऱ्या शासन निर्णयामध्ये देखील मंत्री म्हणून आपण समाविष्ट होतात. MPSC ची पदे कमी करून स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची टिंगल करणे, त्यांना कंत्राटी पद्धतीवर घेणे आणि त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करणे हा गैरसमज नाही तर आपल्या चुका लोकांसमोर नेल्या होत्या एवढं वाईट वाटून घेऊ नका. लोक शहाणी झाली आहेत. भलेही आपण स्वतःला फार हुशार समजत असलो तरी लोकांनाही खुप काही कळत असतं.

तुम्ही काढलेल्या त्या शासन निर्णयाला महाराष्ट्रातील तरुणाईने प्रचंड विरोध केल्यामुळे कुठल्याही एका पक्षाचे हे यश नाही तर महाराष्ट्रातील तरुणांचे हे यश आहे. या तरुणांनी उभं राहण्याचं जे धाडस दाखवलं आणि कुठल्या प्रकारे आपण त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करणार आहात हे त्यांच्या लक्षात आलं.

शरद पवार व उद्धव ठाकरे ह्यांना लाज वाटली नाही का… हा मंत्री उद्धव ठाकरे यांच्या बरोबर मंत्री होता आणि बाकीचे ८ जण हे सुशील कुमार शिंदे व पृथ्वीराज चव्हाण ह्यां मंत्रिमंडळात होते

शरद पवार व उद्ध्व ठाकरे यांची लाज काढण्या इतके आपण मोठे झालात ? असे म्हणून या सर्वांना करारा जवाब मिलेगा… असे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

Previous Post

श्र्वाणाच्या निरागस पिल्लांना जगवण्यासाठी जीवरक्षक फाउंडेशनची धडपड.

Next Post

मेरी मिट्टी मेरा देश अंतर्गत कलश यात्रा गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी यांचे हस्ते कार्यक्रम संपन्न.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
मेरी मिट्टी मेरा देश अंतर्गत कलश यात्रा गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी यांचे हस्ते कार्यक्रम संपन्न.

मेरी मिट्टी मेरा देश अंतर्गत कलश यात्रा गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी यांचे हस्ते कार्यक्रम संपन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In