Monday, April 20, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home चंद्रपूर

कोरपना तालुक्यातील गट ग्रामपंचायत निमणी-हिरापूर येथे मग्रारोह योजना अंतर्गत काम करणाऱ्या मजुरांनी बांधला श्रमदानातून वनराई बंधारा.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
November 10, 2023
in चंद्रपूर, महत्त्वाच्या बातम्या, विदर्भ
0 0
0
कोरपना तालुक्यातील गट ग्रामपंचायत निमणी-हिरापूर येथे मग्रारोह योजना अंतर्गत काम करणाऱ्या मजुरांनी बांधला श्रमदानातून वनराई बंधारा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

निखिल पिदूरकर, कोरपणा तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमीत योजना अंतर्गत काम करीत असणाऱ्या मजुरांनी ग्राम रोजगार सेवक श्री आतिश बबनराव पिदूरकर यांच्या संकल्पनेतून लहान नाला येथे, निमनि कडून वाहत हिरापूर कडे जाणाऱ्या नाल्यावर सौ सुमित्रा उद्धव ढवस यांच्या शेताजवाड वनराई बंधारा बांधला या वेळी असंख्य मजुरांनी श्रमदान केले.

पुढील काळात गावात पाणी प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पाणी वाचवणे आणि त्याची साठणुक करून ठेवणे हे गरजेचं आहे. त्यामुळे वनराई बंधारा बांधला गेला. यावेळी कुकूडसाथ ग्राम पंचायतचे सरपंच श्री शंकर आत्राम यांनी (उत्तम कापूस उपक्रम अंबुजा फोन्डेशन) तर्फे मजुरांना अल्पपोहार दिला व स्वतः वनराई बंधारा कामात श्रमदान केले, यावेळी कोरपना तालुका येथील कृषिसाय्यक श्री धंनजय भगत उपस्थित होते.

हा वनराई बंधारा 100 सिमेंट चुंगड्याचा बांधण्यात आला असून बंधारा बांधल्याने सौ सुमित्रा ढवस यांच्या शेतीपासून वरच्या बाजूस ते श्री शंकर ठाकरे यांच्या शेती पर्यंत 150 मीटर लांब पाण्याची डाप पकडली असून यामुढे पाणी पातळी वाढली आहे.

Previous Post

वर्धा सामान्य रुग्णालयात हिप रिप्लेसमेन्ट व गुडघा प्रत्यारोपनची यशस्वी शस्त्रक्रिया, जन आरोग्य योजनेंतर्गत झाली शस्त्रक्रिया.

Next Post

हिंगणघाट: नारायण सेवा मित्रपरिवाराने गरीब, वंचित, निराधार लोकांबरोबर केली दिवाळी साजरी.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
हिंगणघाट: नारायण सेवा मित्रपरिवाराने गरीब, वंचित, निराधार लोकांबरोबर केली दिवाळी साजरी.

हिंगणघाट: नारायण सेवा मित्रपरिवाराने गरीब, वंचित, निराधार लोकांबरोबर केली दिवाळी साजरी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In