मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- परिवर्तन जनसंवाद यात्रेचा अतुल्य प्रवास हिंगणघाट समुद्रपूर सिंदी रेल्वे मतदार संघात सुरु असून आज ही परिवर्तन जनसंवाद यात्रा वडनेर या गावात पोहोचली. यावेळी यात्रेचे स्वागत शेतकरी, शेतमजूर वर्गाकडून मोठया उत्साहात करण्यात आले. राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी देखिल सर्वांचे स्वागत स्वीकारीत परीवर्तन जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून गावकऱ्यांशी संवाद साधत अनेकांच्या व्यथा समजून घेतल्या.
राष्ट्रवादीचे काँग्रेस पक्षाच्या वतीने परीवर्तन जनसंवाद यात्रा काढण्यात आली आहे. या यात्रेला सर्वत्र जोरदार प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे काँग्रेस पक्षाला सध्या चांगले दिवस आल्याचे दिसून येत होते. यावेळी ही परिवर्तन जनसंवाद यात्रा वडनेर या गावात पोहोचली. यावेळी जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, प्रदेश सरचिटणीस किशोर माथनकर, सामाजिक न्याय जिल्हा कार्याध्यक्ष प्रलय तेलंग, जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, युवक प्रदेश उपाध्यक्ष संदीप किटे, युवक जिल्हाध्यक्ष प्रणय कदम, ओबीसी जिल्हाध्यक्ष प्रशांत घवघवे, महिला जिल्हाध्यक्ष ज्योतीताई देशमुख, राजेश धोटे, माजी प.स.सदस्य नितीन देशमुख, तालुका अध्यक्ष राहुल वानखेडे, पोहना सरपंच नामदेव राऊत, उपसरपंच प्रवीण कलोडे, युवक जिल्हा उपाध्यक्ष गुरुद्याल सिंग जुनी, युवक जिल्हा सरचिटणीस अमोल चंदनखेडे, अनिल कोंबे, प्रवीण श्रीवास्तव, सुभाष चौधरी, मारोती महाकाळकर, अविनाश वाघ, निता गजबे, सिमा तिवारी, सुचिता सातपुते, शगुप्ताजी शेख, विजय ढोक, फिरोज शेख, प्रशांत दरोडे, सतीश कारामोरे, आकाश अढाल, निलेश नाणे, विजय लाटकर, अजय मेहकुरे, पंकज मानकर, प्रमोद वरभे, प्रवीण कलवडे, विठ्ठल चिडाम, गजानन जारूनडे, राकीब सैय्यद, साई चंदनखेडे, सारंग शिंदे, विवेक दिवे, आदिल शेख,नाना माणिकपुरे, साहिल दुर्गे, जयदेवशिंग बावरी, प्रशिक खैरे ,विद्याताई गिरी, भारतीताई घुंगरूड, रंगारी ताई, सविता गिरी, वकील ताई, यांच्यासह वडणेर शहरातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते…