राजेन्द्र झाडे, चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी
मो नं 9518368177
धाबा :- गोंडपिपरी तालुक्यातील धाबा ईथून अवघ्या पाच कीलो मीटर अंतरावर असणाऱ्या डोंगरगाव येथे आज श्री अमरभाऊं बोडलावार भाजपा कार्यकर्ते व त्यांचे पदाधिकारी यांनी डोंगरगाव येथील गणेश मंडळाला आर्वजून भेट दिली.
अमरभाऊ बोडलावार हे एक कट्टर भाजपा कार्यकर्ता आहे गोर गरीब जनतेसाठी अहोरात्र धावून जाणारे कार्यकर्ते म्हणून सर्विकडे प्रसिद्ध आहे. गोंडपिपरी तालुक्यात आहे हा आमचा अभीमान आहे. डोंगरगाव येथील गणेश मंडळाला भेट देतांना यावेळी सरपंच सौ मंगला झाडे, उपसरपंच नीलकंठ लखमापूरे, भाजपा कार्यकर्ते निलेश पूलगमकर, स्वप्नीलभाऊ अनमुलवार या सर्व पदाधिकारी मूळे डोंगरगाव येथील नागरिकामधे आंनदाच वातावरण निर्माण झाले.

