Tuesday, April 21, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

कोण आहात आपण ‘सी’ ग्रेड फिल्ममध्ये काम करणारी, ही बाई फड उभा करून कमळाबाईची सुपारी वाजवते; शिवसेने नेत्यांची नवनीत राणांवर आगपाखड.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
September 11, 2022
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0 0
0
कोण आहात आपण ‘सी’ ग्रेड फिल्ममध्ये काम करणारी, ही बाई फड उभा करून कमळाबाईची सुपारी वाजवते; शिवसेने नेत्यांची नवनीत राणांवर आगपाखड.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

✒️ राज शिर्के, मुंबई प्रतिनिधी

मुंबई:- महाराष्ट्र खासदार नवनीत राणा आणि शिवसेना यात वाक युद्ध मागील अनेक दिवसा पासून सुरू आहे. त्यात आता शिवसेनेच्या महिला नेत्यांनी नवनीत राणा वर टीका केली आहे. “नवनीत राणा जरा तोंड सांभाळून बोला. कोण आहात आपण ‘सी’ ग्रेड फिल्ममध्ये काम करणाऱ्या एक अभिनेत्रि. एक आमदार आपल्यावर भाळला आणि राजकारणात आपला चंचू प्रवेश झाला. अशा शब्दांत शिवसेना प्रवक्त्या संजना घाडी यांनी नवनीत राणांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.

हनुमान चालिसा पठण करू न दिल्यामुळेच राज्यातील उद्धव ठाकरे यांचे सरकार पडले, ही तर सुरवात आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरेंचा सर्वनाश होणार, अशी टीका खासदार नवनीत राणा यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले होते. या टीकेनंतर संजना घाडी यांनी नवनीत राणांवर आगपाखड केली आहे.

शिवसेना प्रवक्त्या संजना घाडी म्हणाल्या की, काय संबंध आपला हनुमान चालीसाशी हनुमानाला हनुमान का म्हणतात? याचं साधं उत्तर मुलाखतीमध्ये आपल्याला देता आलं नाही. म्हणे मी हनुमान भक्त. भाजपाच्या सी, डी, टीम म्हणून काम करणाऱ्या मनसेने भोंग्यांच्या विषयासाठी मशिदीसमोर हनुमान चालीसा वाचा म्हणून सांगितलं. तर तुम्ही डायरेक्ट मातोश्रीवर हनुमान चालीसा वाचायला निघालात. ज्या बाईला लाखो शिवसैनिकांचे श्रद्धास्थान असलेलं मातोश्री या मंदिरातला आणि मशिदीतला फरक कळत नाही त्या बाईला आणखी कशी वागणूक मिळायला पाहिजे होती.

शिवसेना नेत्यांनी केल्याला या टिकेला खासदार नवनीत राणा कसा पलटवार करणार हे समोर दिसून येणार आहे

Previous Post

परराज्यात शिक्षण घेणाऱ्या राज्यातील इतर मागासवर्ग विद्यार्थ्यासाठी असलेली मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती शिंदे-फडणवीस सरकारने केली बंद.

Next Post

काहीच दिवसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना त्रासले अधिकारी; प्रोटोकॉल न पाळत असल्याने दिसून येत आहे नाराजी.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
काहीच दिवसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना त्रासले अधिकारी; प्रोटोकॉल न पाळत असल्याने दिसून येत आहे नाराजी.

काहीच दिवसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना त्रासले अधिकारी; प्रोटोकॉल न पाळत असल्याने दिसून येत आहे नाराजी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In