Tuesday, April 21, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home देश विदेश

काहीच दिवसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना त्रासले अधिकारी; प्रोटोकॉल न पाळत असल्याने दिसून येत आहे नाराजी.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
September 11, 2022
in देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0 0
0
काहीच दिवसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना त्रासले अधिकारी; प्रोटोकॉल न पाळत असल्याने दिसून येत आहे नाराजी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

✒️ राज शिर्के, मुंबई प्रतिनधी

मुंबई:- शिवसेनेशी बंडखोरी करून भाजपा बरोबर साथगाठ करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनलेले एकनाथ शिंदे यांनी राज्यकारभार हाती घेतल्यापासून आता जवळपास दोन महिने झाले आहेत. मात्र या दोनच महिन्यात एकनाथ शिंदेंवर अधिकारी वर्ग नाराज असल्याची चर्चा आहे. शिंदे प्रोटोकॉल पाळत नसल्याने अधिकारी वर्ग त्रस्त आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदी आल्यापासून त्यांनी कोणताही प्रोटोकॉल पाळलेला नाही, अशी अधिकाऱ्यांची तक्रार आहे. शिंदेंच्या नियोजित दौऱ्याची कोणतीही माहिती मिळत नाही. तसंच नियोजित दौऱ्यात अनेकदा परस्पर फेरफार केली जाते. या बदलाची माहिती पोलीस आणि इतर अधिकाऱ्यांनाही नसते. त्यामुळे सुरक्षेसाठी असलेल्या आणि तैनात असलेल्या पोलिसांनाही ताटकळत उभं राहावं लागतं.

शिवाय, दिलेल्या वेळेत मुख्यमंत्री शिंदे पोहोचत नाही. रात्री उशिरा बैठका, दौरे घेतात. त्यामुळे तो सगळा वेळ अधिकाऱ्यांना काम करत बसावं लागतं. राज्यातलं राजकारण सध्या तापलेलं असल्याने मुख्यमंत्री शिंदेंना कडक सुरक्षा व्यवस्था आहे. मात्र त्यांच्या सततच्या बदलत्या दिनक्रमामुळे अधिकारी वर्ग आता मोठ्या प्रमाणात त्रासला आहे.

Previous Post

कोण आहात आपण ‘सी’ ग्रेड फिल्ममध्ये काम करणारी, ही बाई फड उभा करून कमळाबाईची सुपारी वाजवते; शिवसेने नेत्यांची नवनीत राणांवर आगपाखड.

Next Post

पोडसा गावात मध्यरात्री बिबट गोठ्यात शिरला, गावात मोठी दहशत वनविभागाचे दुर्लक्ष.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
पोडसा गावात मध्यरात्री बिबट गोठ्यात शिरला, गावात मोठी दहशत वनविभागाचे दुर्लक्ष.

पोडसा गावात मध्यरात्री बिबट गोठ्यात शिरला, गावात मोठी दहशत वनविभागाचे दुर्लक्ष.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In