Saturday, May 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home नागपुर

लोक कल्याण योजना नागपूर यांच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची 193 जयंती साजरी.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
January 7, 2024
in नागपुर, विदर्भ
0 0
0
लोक कल्याण योजना नागपूर यांच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची 193 जयंती साजरी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

देवेंद्र सिरसाट, हिंगणा तालुका नागपूर प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर:- दिनांक 03 जानेवारी 2024 रोजी लोक कल्याण योजना नागपूर यांच्या वतीने ब्लेसिंग लाॅन /हाॅल, सिव्हिल लाईन्स,स्टेट बँकेच्या जवळ नागपूर येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या अनिता फुले यांच्या सह सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी तथा उद्घाटक माजी नगरसेविका डॉ. प्ररिणीती फुके तर अध्यक्ष म्हणून ख्रिश्चन सर्विस एजेन्सी चे सेक्रेटरी डॉ. असिर एबनेझर, मिनिस्टर ऑफ एमएसएमई भारत सरकार चे डाॅ.पालीवाल, पश्चिम नागपूर संजय गांधी निवाराचे अध्यक्ष घनश्याम चौधरी, करुणा कनोजिया, राजेश जाधव व संजय वानखेडे इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची 193 वी जयंती साजरी करण्यात आली.

यावेळी सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या अनिता फुले यांचा यावेळी सत्कार करण्यात आला, सत्काराला उत्तर देताना श्रीमती फुले म्हणाल्या की आपण माझा सत्कार केला म्हणून माझं काम झालं असं नाही तर या सत्कारामुळे माझी जबाबदारी अजून वाढली असून मी माझं काम निरंतर चालू ठेवणार असुन आपण माझा सत्कार केला त्याबद्दल आपले आभार असेही यावेळी फुले म्हणाल्या.या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिलांनी हजेरी लावली होती.

Previous Post

बंदुकीच्या धाकावर राजुरा लगत असलेल्या साईकृपा पेट्रोल पंपवर दरोडा, रोख रक्कम लुटली.

Next Post

लहानपणीच वडिलाचे छत्र हरपले, नवीन सायकल मिळाली आणि पल्लवीच्या डोळ्यातून अश्रू आले.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
लहानपणीच वडिलाचे छत्र हरपले, नवीन सायकल मिळाली आणि पल्लवीच्या डोळ्यातून अश्रू आले.

लहानपणीच वडिलाचे छत्र हरपले, नवीन सायकल मिळाली आणि पल्लवीच्या डोळ्यातून अश्रू आले.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In