Saturday, April 11, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home वर्धा

एसएसएम विद्यालय हिंगणघाटच्या विद्यार्थ्यांचं माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत सुयश.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
May 27, 2024
in वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
एसएसएम विद्यालय हिंगणघाटच्या विद्यार्थ्यांचं माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत सुयश.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- प्रोग्रेसिव्ह ऐज्युकेशन सोसायटी हिंगणघाट द्वारा संचालित एसएसएम विद्यालय हिंगणघाटचा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च – 2024 चा निकाल 89.06 टक्के लागलेला असून एकूण 270 पैकी 256 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये प्राविण्य श्रेणी मध्ये 32 विद्यार्थी, प्रथम श्रेणी मध्ये 68 विद्यार्थी, द्वितीय श्रेणी मध्ये 75 विद्यार्थी, तृतीय श्रेणी मध्ये 53 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. 

यापैकी उच्च गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये कु. गौरी गजानन मेले 92.60 टक्के, कु. संपदा विजय ब्रम्हे 91.20 टक्के, कु. धनश्री जीवन दलाल 88.20 टक्के, कु. रुचिता नारायण लाकडे 88.00 टक्के, प्रतीक धोंडबाजी घुडे 87.20 टक्के, कु. पलक जीवन पत्रकार 87.00 टक्के, चैतन्य राजू देवगडे 87.00 टक्के असे घवघवीत यश प्राप्त करून विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून शाळेने उज्वल निकालाची परंपरा कायम राखली आहे.

यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष गो. गो. राठी, उपाध्यक्ष श्या. भा. भीमनवार, सचिव र. गं. धारकर, सहसचिव सं. श्री. देशपांडे तसेच शाळेचे मुख्याध्यापक चं. ज्ञा. खडतकर, उपमुख्याध्यापिका सौ. कि. र. मद्दलवार, पर्यवेक्षक ई. शं. चंदनखेडे तसेच शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालकवर्ग समाज तील सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. यशस्वी विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय शिक्षक आणि पालकांना दिले.

Tags: एसएसएम विद्यालय हिंगणघाट
Previous Post

होली फेथ कॉमर्स जूनियर कॉलेज हिंगणघाटचा निकाल 100 टक्के. सर्व विद्यार्थी पास.

Next Post

महेश ज्ञानपीठ हायस्कूल हिंगणघाटचा निकाल ९९.४३ टक्के, ओम चंद्रशेखर ठाकरे हिंगणघाट तालुक्यातुन प्रथम.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
महेश ज्ञानपीठ हायस्कूल हिंगणघाटचा निकाल ९९.४३ टक्के, ओम चंद्रशेखर ठाकरे हिंगणघाट तालुक्यातुन प्रथम.

महेश ज्ञानपीठ हायस्कूल हिंगणघाटचा निकाल ९९.४३ टक्के, ओम चंद्रशेखर ठाकरे हिंगणघाट तालुक्यातुन प्रथम.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In