Tuesday, March 3, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

नागपूर- छिंदवाडा ब्रॉडगेज रेल्वे लाईन मध्ये मुरूम आणि मातीमध्ये करोडो रुपयाचा घोटाळा.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
September 19, 2022
in क्राईम, देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
नागपूर- छिंदवाडा ब्रॉडगेज रेल्वे लाईन मध्ये मुरूम आणि मातीमध्ये करोडो रुपयाचा घोटाळा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

भाजपा नेते डॉ.राजीव पोद्दार यांनी केली पत्रकार परिषदेत चौकशीची मागणी

अनिल अडकिने सावनेर तालुका प्रतिनिधी

सावनेर:- महाराष्ट्र शासन आणि मध्यप्रदेश शासन यांची महत्त्वाची योजना नागपूर- छिंदवाडा ब्रॉडगेज रेल्वे लाईन चे काम काही वर्षांपूर्वी पूर्ण झालेले आहे.

परंतु ब्रॉडगेज रेल्वे लाईनचे नागपूर ते केळवद दरम्यान पूर्ण झालेल्या कामात रेल्वे विभागाद्वारे कार्यादेक्ष प्राप्त ठेकेदारांना १८११४७ ब्रास मुरूम टाकण्याची वर्क ऑर्डर प्रमाणे आवश्यकता होती. तसेच तितक्याच प्रमाणात मातीची आवश्यकता होती परंतु ठेकेदारांनी तहसील कार्यालय सावनेर, कळमेश्वरच्या अधिकारक्षेत्रात असलेले वेगवेगळे सरकारी पहाड व खसऱ्यातून २८२०० ब्रास मुरूम उत्खनन करण्याची परवानगी घेवून गैरकायदेशीररित्या सरकारी अधिकाऱ्यांची संगनमत करून १८११४७ ब्रास मुरूम अनधिकृतरित्या उत्खनन करून शासनाची दिशाभूल केल्याचा आरोप पत्रकार परिषदेमध्ये भाजपा प्रदेश सदस्य डॉ. राजीव पोद्दार यांनी केला.सदर प्रकरणाची निष्पक्ष चौकशी आर्थिक शाखा किंवा केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाद्वारे करण्याची मागणी आहे.
उपस्थित पत्रकार परिषदेमध्ये भाजपा जिल्हा ओबीसी मोर्चा अध्यक्ष अँड.प्रकाश टेकाडे,जिल्हा नगर विकास आघाडी अध्यक्ष रामराम मोवाडे,दिलीप धोटे,तुषार उमाटे,विलास ठाकरे,प्रमोद ढोले,सावनेर तालुका भाजप अध्यक्ष विजय देशमुख,विनोद बुधाेलीया व अन्य कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.
नागपूर – केळवद रेल्वे ब्रॉडगेज च्या कामात ठेकेदारा द्वारे २८२०० ब्रास मुरूम उत्खनन करून शासनाच्या डोळ्यात धूळ झोकली.तसेच २२०००० ब्रास मातीचे सुद्धा उत्खनन केले.ज्याची ठेकेदारांनी परवानगी घेतली नव्हती.ठेकेदारांच्या या कृत्यामुळे शासनाचे ९,१७,६८,२०० रुपये च्या मुरमाची चोरी केली आणि १३,२०,००,००० रुपये च्या मातीची चोरी केलेल्या रकमेवर वसुली करिता महाराष्ट्र शासन गौण खनिज अधिनियम अंतर्गत नियमाप्रमाणे २०० पटीने दंड आकारण्याच्या शासनाचा नियम आहे.
सदर प्रकरणात जर योग्य चौकशी झाल्यास संबंधित ठेकेदारांच्या माध्यमातून शासनाला जवळपास ४४७५ कोटी रुपयांचा महसूल दंड स्वरूपाने मिळू शकतो.
पत्रकार परिषदेत डॉक्टर राजीव पोद्दार यांनी सांगितले की सदर गैर प्रकरणांमध्ये भाजपा कार्यकर्ता व राहुल सावजी यांनी सर्व कामाचे वर्क ऑर्डर माहितीच्या अधिकारा अंतर्गत प्राप्त केले.
सदर प्रकरणात मुरूम व माती चोरी प्रकरणात तक्रार पोलीस विभाग व अन्य शासकीय अधिकाऱ्यांना देण्यात आली.परंतु कारवाई न झाल्यामुळे संबंधित ठेकेदार यांच्या विरोधात पोलीस स्टेशन सावनेर मार्फत अपराध शाखा,आर्थिक शाखा,केंद्रीय क्राईम अन्वेषण ब्युरो विभाग यांची स्पेशल टीम नियुक्त करून चौकशीची मागणी करण्यात आली.तसेच दररोज रेती माफिया द्वारे होणारी रेतीच्या तस्करी मुळे शासनाचा करोडो रुपयांचा महसूल डुबत आहे याची पण चौकशी करण्याची मागणी पत्रकार परिषदेत करण्यात आली.

Previous Post

लोहार समाजाचा वतीने विश्वकर्मा पूजनचा कार्यक्रम, निमलगुडम व राजाराम येथे कार्यक्रम संपन्न.

Next Post

पूसुकपली येतील नागरिकांना मिळणार सुध्द पिण्याचं पाणी, जि.प.माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या शुभहस्ते जल शुद्धिकरण केंद्राचे भूमिपूजन.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
पूसुकपली येतील नागरिकांना मिळणार सुध्द पिण्याचं पाणी, जि.प.माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या शुभहस्ते जल शुद्धिकरण केंद्राचे भूमिपूजन.

पूसुकपली येतील नागरिकांना मिळणार सुध्द पिण्याचं पाणी, जि.प.माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या शुभहस्ते जल शुद्धिकरण केंद्राचे भूमिपूजन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In