Monday, April 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

लोहार समाजाचा वतीने विश्वकर्मा पूजनचा कार्यक्रम, निमलगुडम व राजाराम येथे कार्यक्रम संपन्न.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
September 19, 2022
in Uncategorized, महाराष्ट्र
0 0
0
लोहार समाजाचा वतीने विश्वकर्मा पूजनचा कार्यक्रम,  निमलगुडम व राजाराम येथे कार्यक्रम संपन्न.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, अहेरी तालुका प्रतिनिधी

अहेरी :- वैदर्भीय गाडीलोहार व तत्सम जाती महासंघ नागपूर च्या संलग्नित महाराष्ट्र राज्य लोहार व तत्सम समाज संघ राजाराम व निमलगुडम येथे लोहार समाजाचे आराध्य दैवत प्रभू विश्वकर्मा प्रकट दिन साजरा करण्यात आले. कार्यक्रमात भगवान विश्वकर्मा यांचे प्रतिमेला पुष्पहार व दीप प्रज्वलन करून विधिवत पूजन तालुका शाखा अहेरी चे सदस्य माधव बामनकर यांच्या हस्ते करण्यात आले.

राजाराम शाखेचे अध्यक्ष रमेश बामनकर यांनी आपल्या मार्गदर्शनात लोहार समाजाचे दशा व दिशा, संघटन, एकत्रिकरण, सामाजिक कार्यक्रमाचे महत्व यावर मनोगत व्यक्त केले. युवाअध्यक्ष आशिष चंदनखेडे, माहीला अध्यक्ष रेणुका बामणकर, सचिव दिलीप मेश्राम यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक पवन बामनकर तर संचालन विश्वास मेश्राम, आभारप्रदर्शन पूजा बामनकर यांनी मानले, कार्यक्रम यशस्वी करिता प्रशांत बामनकर, कवेश्वर बामनकर, सरिता बामनकर, गोपाल चंदनखेडे, साईबाबा बामनकर, देवाजी बामनकर, वसंत बामनकर, रामदास आउतकर, जनाबाई बामनकर, अशोक बामनकर, सुनील बामनकर, विठ्ठल बामनकर आदिनी केले या वेळी समाजातील महिला पुरुष उपास्थित होते.

Previous Post

उप अधीक्षक भूमि अभिलेख कोरपना कडून माहिती झाली ‘महाग’, आरटीआय’ अर्जावर माहिती देताना जादा शुल्काची आकारणी.

Next Post

नागपूर- छिंदवाडा ब्रॉडगेज रेल्वे लाईन मध्ये मुरूम आणि मातीमध्ये करोडो रुपयाचा घोटाळा.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
नागपूर- छिंदवाडा ब्रॉडगेज रेल्वे लाईन मध्ये मुरूम आणि मातीमध्ये करोडो रुपयाचा घोटाळा.

नागपूर- छिंदवाडा ब्रॉडगेज रेल्वे लाईन मध्ये मुरूम आणि मातीमध्ये करोडो रुपयाचा घोटाळा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In