Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home देश विदेश

दसरा मिळावा: शिंदे गटाला मोठा धक्का, उच्च न्यायालयाचा निर्णय शिवसेनेच्या बाजूने, शिंदे गट सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
September 24, 2022
in देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0 0
0
दसरा मिळावा: शिंदे गटाला मोठा धक्का, उच्च न्यायालयाचा निर्णय शिवसेनेच्या बाजूने, शिंदे गट सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

✒️ राज शिर्के, मुंबई प्रतिनिधी

मुंबई:- काल उच्च न्यायालयाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला मोठा धक्का दिला आहे. मागील अनेक दिवसापासून शिवसेना विरुद्ध शिंदे गट यांच्यासाठी प्रतिष्ठेच्या ठरलेल्या दसरा मेळाव्यासंदर्भातील याचिकेवर मुंबईत उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी उच्च न्यायालयाने शिंदे गटाची हस्तक्षेप याचिका फेटाळळी आहे. तर, शिवाजी पार्कमध्ये दसरा मेळावा घेण्यास शिवसेनेला हिरवा कंदिल दाखवला आहे. त्यातच शिंदे गटाने उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी केली आहे.

शिंदे गटाचे प्रवक्ते किरण पावसकर यांनी म्हटलं की, “शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावर व्हावा, अशी सर्वसामान्य शिवसैनिकांची इच्छा आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय मान्य आहे. तरीही या निर्णयामागील कारणे जाणून घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा विचार सुरु आहे.”

“बिकेसी मैदानाची परवानगी असली तरीही आपण शिवतीर्थावर मेळावा घेण्यासाठी आग्रही आहोत. त्यादृष्टीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार पुढचा निर्णय घेण्यात येईल. तसेच, काहीही झालं तरीही हिंदुत्वाचा हुंकार आणि खरा विचार जाणून घेण्यासाठी भव्य असा मेळावा मोठ्या उत्साहात साजरा केला जाईल,” असेही किरण पावस्कर यांनी म्हटलं आहे.

Previous Post

अमेरिका येथील 6 विद्ध्यार्थानी स्वीकारला बौद्ध धम्म, भारतात येऊन बनले श्रामणेर. आता जगभर पेरणार बुद्धाचे विचार.

Next Post

वाहन तसेच मोबाईल चोरी करणा-या सहाईत चोरट्यांना केले जेरबंद.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
वाहन तसेच मोबाईल चोरी करणा-या सहाईत चोरट्यांना केले जेरबंद.

वाहन तसेच मोबाईल चोरी करणा-या सहाईत चोरट्यांना केले जेरबंद.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In