Saturday, February 28, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home वर्धा

हेल्पिंग अदर्स फाउंडेशन हिंगणघाट आणि वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने मां साहेब जिजाऊ स्वयं संरक्षण अभियान अंतर्गत निशुल्क प्रशिक्षण.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
January 21, 2025
in वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
हेल्पिंग अदर्स फाउंडेशन हिंगणघाट आणि वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने मां साहेब जिजाऊ स्वयं संरक्षण अभियान अंतर्गत निशुल्क प्रशिक्षण.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- हेल्पिंग अदर्स फाउंडेशन हिंगणघाट आणि वर्धा विभाग यांचे संयुक्त विद्यमाने मा साहेब जिजाऊ स्वयं संरक्षण अभियान अंतर्गत निशुल्क प्रशिक्षण कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा दिनांक 20 जानेवारी रोज सोमवारला 4.00 वाजता उपजिल्हा सामान्य रुग्णालय हिंगणघाट येथील प्रांगणात कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.प्रणिता मिसाळ वैद्यकीय अधीक्षक यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटक शिवसेनेचे माजी नगरसेवक मनीष देवडे हे होते. यावेळी डॉ. उमेश तुळसकर, डॉ.विशाल रुईकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल मालाताई मै॑द, तसेच योगेश वानखेडे या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित होते.

या कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती मातेचे पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी हेल्पिंग अदर्स फाउंडेशन हिंगणघाट तर्फे प्रमुख पाहुण्यांचे फुल व झाडाचे रोपटे देऊन स्वागत करण्यात आले. तसेच प्रास्ताविकपर हेल्पिंग अदर्स फाउंडेशनचे रोहन बनसोडे यांनी केले. त्यांनी हेल्पिंग फाउंडेशनचे प्रमुख उद्देश व कार्य याबद्दल माहिती दिली. फाउंडेशन तर्फे वर्धा येथील शहरात सर्व महापुरुषांचे पुतळे आठवड्यातून एकदा साफसफाई करून स्वच्छता करण्यात येते. तसेच महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजे छत्रपती शिवराय महाराजांच्या पुतळा आठवड्यातून एकदा साफसफाई करून त्याची पूजा अर्चना सुद्धा नियमित करण्यात येते.

या कार्यक्रमाचे उद्घाटन शिवसेनेचे मनीष देवडे यांनी सदर कार्यक्रमात होणाऱ्या कार्याबद्दल फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन व मनापासून स्वागत केले. संस्कारक्षम पिढी घडवणे आजच्या काळाची गरज आहे. या ठिकाणी त्यांनी असा विषय आवर्जून नमूद केला. तसेच आई-वडिलांनी आपल्या पाल्यांना चांगले संस्कार द्यावे जेणेकरून नवीन पिढी चांगल्या मार्गाने जाईल व नवा देश उभा राहील. तसेच या ठिकाणी डॉ. उमेश तुळसकर यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषण डॉ.प्रणिता मिसाळ यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राप्ती कामडी यांनी केले. तर आभार प्रदर्शन साक्षी सुरसे यांनी केले.

हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता फाउंडेशनचे सर्वश्री भूषण मोरे, रितिक मोघे, सुरेंद्र नक्षिणे, उन्नती कामडी, रोशन सुरशे, वर्धा विभाग मोहीमचे प्रतीक पवार, गुडिया मस्के, रुद्राक्ष राठोड, योगेश शेंडे व अनुष्का मोरवडे यांनी कार्य केले.

Tags: मां साहेब जिजाऊ स्वयं संरक्षण अभियानहिंगणघाटहेल्पिंग अदर्स फाउंडेशन हिंगणघाट वर्धा
Previous Post

सुधीर कोठारी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करताच वर्धा जिल्ह्यातील अनेक नेत्यांनी घेतली कोठारी यांची भेट.

Next Post

नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेची घोषणा, पंडित काळे यांची नागपूर विभाग सचिव पदी निवड.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेची घोषणा, पंडित काळे यांची नागपूर विभाग सचिव पदी निवड.

नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेची घोषणा, पंडित काळे यांची नागपूर विभाग सचिव पदी निवड.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In