अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर:- सावनेर येथे ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त कार्यालया समोर माजी नगरसेवक व भाजपा शहर अध्यक्ष राजुभाऊ घुगल यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
ध्वजारोहणा नंतर बाईक रॅली काढण्यात आली आणि तिचे सावनेर नगरीत भ्रमण करण्यात आले.
यावेळी रामराव मोवाडे सचिव जि. ग्रा. भाजपा, मदार मंगळे अध्यक्ष सावनेर तालुका, पिंटू सातपुते युवा मोर्चा अध्यक्ष, रविंद्र ठाकूर माजी नगरसेवक, अरविंद ताजने, दिवाकर नारेकर, नरेंद्र ठाकूर, आशिष मानकर, राधेश्याम उलमाले, मोहन कानफाडे, राजू भुजाडे, बापू सुरे, चकोले, सुजित बागडे, उईके, वैशाली कोहळे अध्यक्ष सावनेर शहर महिला, वनिता घुगल माजी नगरसेवक, रेखा पोटभरे, भारती आठणकर, माया शेंबेकर, उपगडे मॅडम, नंदू वानखेडे, अमोल आकोटकर, रत्नाकर ठाकरे, चंदू बालपांडे, पंकज भोंगाडे, भोजराज घोडसे, प्रकाश दुबे, रतन खंगारे, सुरेंद्र दुबे,मनीष खंगारे, विलास कामडी, सतीश बनकर, दिगंबर मंगळे, नागोराव घुगल व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.