Saturday, April 11, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

पोलीस पाटील संघटनेचे तालुका अध्यक्ष समीर धोटे यांची गळफास घेऊन आत्महत्या.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
January 30, 2025
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
पोलीस पाटील संघटनेचे तालुका अध्यक्ष समीर धोटे यांची गळफास घेऊन आत्महत्या.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- समुद्रपूर तालुक्यातील सावंगी (झाडे) येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथील पोलीस पाटील संघटनेचे तालुका अध्यक्ष समीर रामकृष्ण धोटे वय 44 वर्ष यांनी आपल्या राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली.

मृतक समीर रामकृष्ण धोटे त्याची पत्नी ही मुलाच्या शिक्षणासाठी हिंगणघाट येथे त्यांच्या सोबत राहत असताना काल दि 29 ला रात्री खोलीत झोपायला गेला आणि सिलिंग पंख्याला फासी लावून आत्महत्या केल्याची घटना घटली. सकाळी आई वडील त्याला उठवायला गेले असते हा प्रकार उघडकीस आला.

मृतक समीर यांच्या नावाने 3 एकर शेती असून बँक ऑफ महाराष्ट्र चे जवळपास तीन लाख रुपये कर्ज त्याच्यावर होते. बँकेचे कर्मचारी सतत त्याला त्रास देत असल्याने व दोन वर्ष पासून उत्पन्न नाही झाल्याने तसेच मालाला भाव नसल्याने त्यांनी हा मोठा पाउल उचलला. त्याच्या मागे पत्नी, दोन मुले, आई-वडील असा मोठा आप्तपरिवार आहे.

समीर धोटे च्या आत्महत्याने सर्व पोलीस पाटील व तसेच मित्रपरिवार मध्ये शोकाकुल वातावरण निर्माण झाले. या घटनेचा पुढील तपास ठाणेदार संतोष शेगावकर यांच्या मार्गदर्शनात पोलिस करीत आहे.

Tags: Susideगळफास लावून आत्महत्यापोलीस पाटील संघटनेचे तालुका अध्यक्ष समीर धोटे यांनी गळफास घेऊन आत्महत्या.
Previous Post

जाम येथील महामार्गावर प्रयागराजला जाणाऱ्या इसमाचा ट्रकच्या समोर उडी मारून आत्महत्या.

Next Post

ब्रिलीअंट स्कूल हिंगणघाट येथे मराठी भाषा संवर्धन पंधरवाड्या निमीत्त कार्यक्रमाचे आयोजन.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
ब्रिलीअंट स्कूल हिंगणघाट येथे मराठी भाषा संवर्धन पंधरवाड्या निमीत्त कार्यक्रमाचे आयोजन.

ब्रिलीअंट स्कूल हिंगणघाट येथे मराठी भाषा संवर्धन पंधरवाड्या निमीत्त कार्यक्रमाचे आयोजन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In