Saturday, April 11, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

कत्तलीसाठी घेऊन जाणारे 15 गोवंश जनावरे यांची परतूर पोलिसांनी केली सुटका. 17 लाखाचा मुद्देमाल जप्त.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
February 1, 2025
in क्राईम, जालना, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
कत्तलीसाठी घेऊन जाणारे 15 गोवंश जनावरे यांची परतूर पोलिसांनी केली सुटका. 17 लाखाचा मुद्देमाल जप्त.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

रविंद्र भदर्गे, जालना जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन परतूर:- दिनांक 31 जानेवारी रोजी रात्री परतूर पोलिस यांना मिळलेल्या गुप्त माहितीवरून गोवंशीय जनावरांना कत्तलसाठी सिल्लोड येथून परभणी येथे घेऊन जात असताना वाटुर फाटा परतूर येथे नाकाबंदी करून एक आयषर अडवून त्यांची झडती घेतली असता त्यामध्ये एकूण १५ गोवंशीय बैल जनावरे मिळून आले आहेत, त्यांची विचारपूस केली असता परभणी येथे कत्तल खाण्यात घेऊन जात असल्याचे समजले, एकूण १५ जनावरे किंमत ५ लाख ८६ हजार रुपये आणि आयशर टेम्पो किंमत १२ लाख रुपये, असा एकूण १७ लाख ८६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, सर्व जनावरे जप्त करून पारडगाव येथील गोशाळेत जमा केले आहे.

यामध्ये परतूर पोलिसांनी आरोपी नामे 1) शेख इरफान शेख लूकमान कुरेशी रा. सिल्लोड २) शेख रिजवान शेख मस्तान कुरेशी रा. सिल्लोड ३) शेख अन्सार शेख मोहम्मद हनीब कुरेशी रा. सिल्लोड. ४) सद्दाम खान मुस्ताक खान राहणार रसूलपुरा ता. रावेर जिल्हा जळगाव यांच्यावर परतूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करून आयशर टेम्पो क्रमांक MH 20 EL 9107 जप्त करून कारवाई केली आहे

सदरची कारवाई अजय कुमार बंसल पोलिस अधीक्षक जालना, आयुष नोपाणी अप्पर पोलिस अधीक्षक जालना, दादहरी चौरे, उपविभागीय पोलिस अधिकारी परतूर यांच्या मार्गदर्शनाखाली एम.टी.सुरवसे पोलिस निरीक्षक पोलिस स्टेशन परतूर, भिमराव मुंढे पो उपनिरिक्षक, सफौ/ खंदारे, पोकॉ / दीपक आढे, पोकॉ/ अचुत चव्हाण, पोकॉ/ ज्ञानेशोर वाघ, चालक पोह/ धोत्रे
यांनी केली आहे.

Tags: JalnaPartur police stationपरतूर पोलीस
Previous Post

सावनेर नगरी मध्ये श्री. चतुर्मुख शिव ब्रम्हलिंग (जलधारी) यांची प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न.

Next Post

काळया बाजारात जाणारा राशनचा तांदूळवर परतूर पोलिसांची धडक कारवाई, 10 लाखाचा तांदूळ जप्त.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
काळया बाजारात जाणारा राशनचा तांदूळवर परतूर पोलिसांची धडक कारवाई, 10 लाखाचा तांदूळ जप्त.

काळया बाजारात जाणारा राशनचा तांदूळवर परतूर पोलिसांची धडक कारवाई, 10 लाखाचा तांदूळ जप्त.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In