Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

काळया बाजारात जाणारा राशनचा तांदूळवर परतूर पोलिसांची धडक कारवाई, 10 लाखाचा तांदूळ जप्त.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
February 2, 2025
in क्राईम, जालना, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
काळया बाजारात जाणारा राशनचा तांदूळवर परतूर पोलिसांची धडक कारवाई, 10 लाखाचा तांदूळ जप्त.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

रविंद्र भदर्गे, जालना जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन जालना:- 2 फेब्रुवारी रोजी सकाळी 11.00 परतूर पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की, माजलगाव येथून नागपूर येथे राशनचा तांदूळ काळा बाजारात जात असल्याची माहिती पोलिस निरीक्षक एम. टी. सुरवसे यांना मिळाली त्यावरून वाटूर फाटा येथे नाकाबंदी करून ट्रक क्रमांक MH 23 AU 9393 पकडून पाहणी केली असता त्या मध्ये तांदूळ मिळून आल्याने नायब तहसीलदार पुरवठा विभाग परतूर दादमिया शेख परतूर यांना समक्ष घटनास्थळी पाहणी करून अहवाल सादर केला आहे.

यावेळी सदर ट्रक मध्ये 30 टन राशनचे तांदूळ किंमत 10 लाख 50 हजार रुपये आणि ट्रक किंमत 30 लाख रुपये असा एकूण 40 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आल्याने गुन्हा नोंद करून कारवाई करण्यात आली आहे, यावेळी चालक नामे १) राजेंद्र बळीराम पोटेकर रा. सिपगाव ता. गेवराई आणि क्लिनर नामे २) अमोल रावसाहेब उबाळे रा. वरखेड ता. शेवगाव तसेच ट्रक मालक आणि राशन तांदूळ चे मालक असे ४ आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद करून कारवाई केली आहे. सदरचा मुद्देमाल हा परतूर येथील शासकीय गोडाऊन मध्ये जमा केला आहे.

सदरची कारवाई ही अजय कुमार बंसल पोलिस अधीक्षक जालना, आयुष नोपाणी अप्पर पोलिस अधीक्षक जालना, दादहरी चौरे उप विभागीय पोलिस अधिकारी परतूर यांच्या मार्गदर्शनाखाली एम.टी.सुरवसे पोलिस निरीक्षक पोलिस स्टेशन परतूर, दादामिया शेख नायब तहसिलदार परतूर, विठ्ठल केंद्रे पो.उप.निरिक्षक, राऊते पो. उप. निरीक्षक, सफौ/ नंदू खंदारे, पोह/ किरण चव्हाण, पोका/ नरेंद्र चव्हाण, भगवान खालापूरे ऑपरेटर, चालक पोह/ धोत्रे यांनी केली आहे.

Tags: 10 लाखाचा तांदूळ जप्त.Jalna policePartur police stationकाळया बाजारात जाणारा राशनचा तांदूळवर परतूर पोलिसांची धडक कारवाई
Previous Post

कत्तलीसाठी घेऊन जाणारे 15 गोवंश जनावरे यांची परतूर पोलिसांनी केली सुटका. 17 लाखाचा मुद्देमाल जप्त.

Next Post

पत्नी 6 महिन्या पूर्वी माहेरी गेली, हिंगणघाट येथे वणा नदीच्या उडी मारून 35 वर्षीय युवकाची आत्महत्या?

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
पत्नी 6 महिन्या पूर्वी माहेरी गेली, हिंगणघाट येथे वणा नदीच्या उडी मारून 35 वर्षीय युवकाची आत्महत्या?

पत्नी 6 महिन्या पूर्वी माहेरी गेली, हिंगणघाट येथे वणा नदीच्या उडी मारून 35 वर्षीय युवकाची आत्महत्या?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In