Sunday, March 1, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home धर्म

विदर्भाची पंढरी श्रीक्षेञ धापेवाड्यात रंगला वसंत पंचमी उत्सव, 334 वर्षांची परंपरा जपत आहे भावीक.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
February 2, 2025
in धर्म, नागपुर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
विदर्भाची पंढरी श्रीक्षेञ धापेवाड्यात रंगला वसंत पंचमी उत्सव, 334 वर्षांची परंपरा जपत आहे भावीक.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

कोलबास्वामींचे ५० हजार भाविकांनी घेतले दर्शन, विदर्भाची पंढरी धापेवाडा येथे भाविकांची मांदियाळी

युवराज मेश्राम, प्रधान संपादक

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन धापेवाडा:- विदर्भाची प्रती पंढरपूर म्हणून प्रसिध्द असलेल्या श्रीक्षेञ धापेवाडा येथे वसंत पंचमी महोत्सवाच्या पहिल्या दिवशी भाविकांनी गर्दी केली.रविवार ता. 2 फरवारी रोजी सकाळी श्री कोलबास्वामी मठाचे मठाधिपती श्रीहरी महाराज वेळेकर यांच्या हस्ते कोलबास्वामी महाराजांची महापूजा संपन्न झाली. त्यानंतर भाविकांसाठी मठाची दारे उघडण्यात आली.

आज पहिल्या दिवशी या उत्सवात महाप्रसादा साठी जवळपास 50 हजारच्यावर भाविकांनी हजेरी लावली. यावेळी भजनासह रात्री किर्तनाचे आयोजण करण्यात आले. भाविकांच्या सोईसाठी आरोग्य व्यवस्था व प्रचंड पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच सावनेर, कळमेश्वर, नागपूर व गोळीबार चौक येथून यात्रा स्पेशल बसेसची व्यवस्था करण्यात आली. संत श्री कोलबास्वामी महाराजांना दर्शन देण्यासाठी पंढरपूरहुन स्वयं विठुराया धापेवाडा येथे अवतरले आणि धापेवाडा हे विदर्भाचे प्रति पंढरपूर नावाने प्रसिध्द झाले. संत श्री कोलबास्वामी महाराज यांचे गुरु श्री धर्मषेटी रंगारी बाबा महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्री कोलबास्वामी महाराजांनी 334 वर्षापूर्वी ई.सन 1690 मध्ये या वसंत पंचमी उत्सवाला सुरुवात केली. तेव्हापासून ते आतापर्यंत सलग दरवर्षी अखंडपणे वसंत पंचमीचा हा उत्सव येथे सुरु आहे.

महाप्रसादासाठी भाविकांची गर्दी: वसंत पंचमी यात्रेत महाप्रसादाला विशेष महत्त्व असून दरवर्षी मोठ्या प्रमाणात भाविक येथे महाप्रसादासाठी विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून भक्तगण दर्शनासाठी व महाप्रसाद ग्रहण करण्यासाठी येथे येतात. महाप्रसादाच्या वितरणासाठी स्थानिक कोलबास्वामी विद्यालयातील विद्यार्थी व शिक्षक येथे सेवाकार्य करतात. तसेच यात्रेच्या यशस्वीते साठी श्रीकोलबास्वामी सेवा ट्रस्ट, राधा कृष्ण मंदिर तसेच सेवाकरी लक्ष्मण उमरेडकर, मनोहर पौवनीकर, जागेश्वर धकाते, यादव पराते, रूपराव कुंभारे, तुकाराम सुभेदार, रामराव धकाते, अश्विन वेळेकर, रवी निमजे, नितीन शेटे, अमित केदार, रोहित हेडाऊ, पंकज निमजे, विनोद निमजे, मनीष बरवड, विक्की शेटे, धिरज धार्मिक, आदित्य लोखंडे, योगेश शेटे, सागर वेळेकर, अक्षय वेळेकर, अश्विन कंडे, प्रथमेश निमजे, हर्ष पराते, जय वेळेकर, रामकृष्णा शेटे, जितेंद्र वेळेकर आदींनी अथक परिश्रम घेतले.

Tags: Kolbaswami dhapewadaकोलबास्वामीविदर्भाची पंढरी श्रीक्षेञ धापेवाड्यात रंगला वसंत पंचमी उत्सवश्रीक्षेञ धापेवाडा
Previous Post

पत्नी 6 महिन्या पूर्वी माहेरी गेली, हिंगणघाट येथे वणा नदीच्या उडी मारून 35 वर्षीय युवकाची आत्महत्या?

Next Post

इन्फंट जिजस इंग्लिश हायस्कूल राजुरा येथे 10 वीच्या विद्यार्थ्यांकरिता 9 वीच्या विद्यार्थ्यांकडून निरोप समारंभ.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
इन्फंट जिजस इंग्लिश हायस्कूल राजुरा येथे 10 वीच्या विद्यार्थ्यांकरिता 9 वीच्या विद्यार्थ्यांकडून निरोप समारंभ.

इन्फंट जिजस इंग्लिश हायस्कूल राजुरा येथे 10 वीच्या विद्यार्थ्यांकरिता 9 वीच्या विद्यार्थ्यांकडून निरोप समारंभ.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In